ETV Bharat / state

Today Vegetables Rates  : एपीएमसी मार्केटमध्ये गाजरचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला असतो. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

Vegetables rates today
भाजीपाला
author img

By

Published : Jan 16, 2023, 6:48 AM IST

Updated : Jan 16, 2023, 12:16 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे गाजरच्या दरात ३५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर ढोबळी मिरचीचे दर हे प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपयांवर स्थिर आहेत. सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. काहीशा प्रमाणात पालेभाज्यांच्या दरातही चढउतार पहायला मिळतो आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये. काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये आहे.

फळभाज्या : ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५५००रुपये. रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते ११०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये आहे.

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये आहे.

हेही वाचा : Vegetables rates today : एपीएमसी मार्केटमध्ये दोडका भेंडी वांगी फरसबी कारल्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

Last Updated : Jan 16, 2023, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.