ETV Bharat / state

राज्यात सीएए आणि एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही - वर्षा गायकवाड - राष्ट्रीय नागरिक नोंदणी

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा  आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात देशातील विविध विद्यार्थी संघटनांच्या मुख्य प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती.

Varsha Gaikwad
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jan 6, 2020, 7:38 AM IST

मुंबई - महाराष्ट्र हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारावर चालणारे राज्य आहे. ते भारतीय संविधानाला प्रमाण मानतात. त्यामुळे या राज्यात असलेल्या नागरिकांमध्ये दुही पसरवणारा केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायदा लागू होऊ देणार नाही. याची नोंद केंद्रातील मोदी सरकारने घ्यावी, असे आव्हानच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

हेही वाचा - नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन मागे

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात देशातील विविध विद्यार्थी संघटनांच्या मुख्य प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे राज्य महापुरुषांचे राज्य आहे आणि आता आमचे सरकार आहे. त्यामुळे या राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू केली जाणार नाही, असे गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा - आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार टेकफेस्टच्या प्रदर्शनात

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या सरकारने संविधान दिवसाच्या जाहिरातीत शब्द बदलला. परंतु, भारतीय संविधान यापुढेही मजबूत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Intro:राज्यात CAA आणि NRC कायदा लागू होऊ देणार नाही- वर्षा गायकवाड

mh-mum-01-educa-mini-varsha-7201153

मुंबई, ता. ५:

महाराष्ट्र हे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारावर चालणारे राज्य आहे ते भारतीय संविधानाला प्रमाण मानतात त्यामुळे या राज्यात असलेल्या नागरिकांमध्ये दुही पसरवणारा केंद्राचा CAA आणि NRC कायदा लागू होऊ देणार नाही, याची नोंद केंद्रातील मोदी सरकारने घ्यावी असे आव्हानच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे CAA आणि NRC विरोधात देशातील विविध विद्यार्थी संघटनांच्या मुख्य प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे राज्य महापुरुषांचे राज्य आहे आणि आता आमचे सरकार आहे त्यामुळे या राज्यात CAA आणि NRC लागू केला जाणार नाही असे गायकवाड म्हणाल्या.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या सरकारने संविधान दिवसाच्या जाहिरातीत शब्द बदलण्यात आल्या, परंतु भारतीय संविधान यापुढेही मजबूत राहील, असा विश्वास व्यक्त केला. मागील काही दिवसापासून उत्तर प्रदेशात मुस्लिम समाजाने यांच्या वेगवेगळ्या प्रकरणात हत्या केला जात असून त्यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या की,उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या हत्त्यासाठी योगी सरकार जबाबदार आहे. मात्र मी त्यांचा निषेध व्यक्त करतो केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील
ही चळवळ आत्ता घराघरात गेली पाहिजे, ती जातीचा धर्माच्या पलीकडे गेली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.Body:mh-mum-01-educa-mini-varsha-7201153Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.