मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले असून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मुंबईत ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिणसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ९ एप्रिल आहे.
भाजपचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे सर्व उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये एकनाथ गायकवाड ( दक्षिण मध्य), संजय निरुपम (उत्तर पश्चिम), मिलिंद देवरा (दक्षिण), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या वेळी पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
त्यामध्ये काँग्रेसकडून संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर, मिलिंद देवरा, प्रिया दत्त तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
ठाण्यात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आनंद परांजपे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भाजपा -शिवसेना- आर. पी. आय. युतीचे उमेदवार राजन विचारे हे देखील ठाणे लोकसभा मतदारसंघातून आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नंदुरबारमध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित आणि काँग्रेसचे उमेदवार अॅड के. सि. पाडवी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी मंत्री गिरीश महाजन, शिवसेना खासदार संजय राऊत, दादा भुसे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अपक्ष उमेदवार करण गायकर आणि वंचित आघाडीचे पवन पवार देखील आजच अर्ज भरणार आहेत.
चौथ्या टप्प्यातील अनेक दिग्गज उमेदवारांचे आज शक्तिप्रदर्शन; दाखल करणार उमेदवारी अर्ज - lok sabha
काँग्रेस उमेदवार आज मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन... उर्मिला मांतोडकर संजय निरुपम, प्रिया दत्त , मिलिंद देवरा चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज... २९ मार्चला होणार आहे चौथ्या टप्प्यातील मतदान
मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले असून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मुंबईत ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिणसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ९ एप्रिल आहे.
भाजपचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे सर्व उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये एकनाथ गायकवाड ( दक्षिण मध्य), संजय निरुपम (उत्तर पश्चिम), मिलिंद देवरा (दक्षिण), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या वेळी पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
त्यामध्ये काँग्रेसकडून संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर, मिलिंद देवरा, प्रिया दत्त तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
ठाण्यात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आनंद परांजपे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भाजपा -शिवसेना- आर. पी. आय. युतीचे उमेदवार राजन विचारे हे देखील ठाणे लोकसभा मतदारसंघातून आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नंदुरबारमध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित आणि काँग्रेसचे उमेदवार अॅड के. सि. पाडवी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी मंत्री गिरीश महाजन, शिवसेना खासदार संजय राऊत, दादा भुसे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अपक्ष उमेदवार करण गायकर आणि वंचित आघाडीचे पवन पवार देखील आजच अर्ज भरणार आहेत.
चौथ्या टप्प्यातील अनेक दिग्गज उमेदवारांचे आज शक्तिप्रदर्शन; दाखल करणार उमेदवारी अर्ज
मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले असून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मुंबईत ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिणसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ९ एप्रिल आहे.
भाजपाचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे सर्व उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये एकनाथ गायकवाड ( दक्षिण मध्य), संजय निरुपम (उत्तर पश्चिम), मिलिंद देवरा (दक्षिण), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या वेळी पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Conclusion: