ETV Bharat / state

लोकल रेल्वेचा स्वंतत्र अर्थसंकल्प सादर करा; वंचित बहुजन आघाडीची निदर्शने - निर्दशने

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुंबईतील लोकल रेल्वे विकासासाठी निश्चित रक्कमेची तरतुद केली आहे असा उल्लेख केलेला नाही. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प असल्यास त्यात स्वतंत्र तरतुदी केल्या जातील यासाठी शनिवारी वंचित बहुजन आघाडी तर्फे चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प असावा यासाठी निर्देशने करण्यात आली.

चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे निर्दशने
author img

By

Published : Jul 7, 2019, 10:01 AM IST

मुंबई - लोकल रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर करावा. मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुलभ व सुरक्षित प्रवासाची मागणी करत वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात निर्दशने करण्यात आली.

vanchit bahujan aaghadi partys activists demands separate budget for railway
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणीसाठी निवेदन देताना

मोदी सरकार 1 मध्ये गेल्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नाही. या अगोदर रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात होता. दोन दिवसांपूर्वी मोदी सरकार 2 मधे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात मुंबईतील लोकल रेल्वे विकासासाठी निश्चित रक्कमेची तरतुद केली आहे, असा उल्लेख केलेला नाही.

चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे निर्दशने

मुंबईच्या लोकलने दिवसभरात सुमारे 75 लाखांच्या वर प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक दिवशी लोकल प्रवासात जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते. मुंबई शहराची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा रोज या ना त्या तांत्रिक कारणाने विस्कळीत होत असते. मुंबई लोकल व यातील सेवांची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढविण्यात यावी, जेणेकरूण लोकलचा प्रवास सुलभ होणार. मुंबई लोकलसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असेल तर लोकल रेल्वेचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत.

देशातील सर्व लोकल रेल्वे सेवापैकी केवळ मुंबई लोकल सेवा ही सरकारला नफा करून देते. पैसा जमा करून केंद्र सरकार इतरत्र खर्च करून लोकल रेल्वेचा विकास करीत नाही. नविन लोकल नाहीत, पावसाच्या पाण्याने लोकल सेवा बाधित होते. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प असल्यास त्यात स्वतंत्र तरतुदी केल्या जातील यासाठी आज वंचित बहुजन आघाडी तर्फे चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाच्या मागणीसाठी निर्देशने करण्यात आली.

Intro: चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे निर्दशने.

मुंबई लोकल रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर करावा .मुंबईची जीवन वहिनी असलेली लोकल सेवा सुलभ व सुरक्षित प्रवास यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून काल चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात निर्दशने करण्यात आलीBody: चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे निर्दशने.

मुंबई लोकल रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर करावा .मुंबईची जीवन वहिनी असलेली लोकल सेवा सुलभ व सुरक्षित प्रवास यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून काल चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात निर्दशने करण्यात आली.

मोदी सरकार 1 मध्ये गेल्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नाही. या अगोदर रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात होता. दोन दिवसांपूर्वी मोदी सरकार 2 अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडताना मुंबईतील लोकल रेल्वे विकासासाठी निश्चित रक्कमेची तरतुद केली आहे असा उल्लेख केलेला नाही.

मुंबई लोकल मध्ये दिवसभरात
सुमारे 75 लाखांच्या वर प्रवाशी प्रवास करतात. प्रत्येक दिवशी लोकल प्रवासात जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते . मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा रोज काहींना काही तांत्रिक कारणाने विस्कळीत होते.मुंबई लोकल ,सेवांची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढविण्यात यावी यामुळे लोकलचा प्रवास सुलभ होणार आहे. मुंबई लोकलसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असेल तर लोकल रेल्वेचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत .

देशातील सर्व लोकल रेल्वे सेवा पैकी केवळ मुंबई लोकल सेवा ही सरकारला नफा करून देते.पैसा जमा करून केंद्र सरकार इतरत्र खर्च करून लोकल रेल्वेचा विकास करीत नाही. नविन लोकल नाहीत. पावसाच्या पाण्याने लोकल सेवा बाधित होते.रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प असला तर तरतुदी केल्या जातात यासाठी आज वंचित बहुजन आघाडी तर्फे चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प असावा यासाठी निर्देशने करण्यात आली

Byte हरीश काशीद ब्लु शर्ट
धनवे मॅडम
पवन साबळे chiks शर्टConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.