ETV Bharat / state

दोन दिवसांत मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात सुरु होणार लसीकरण

आम्ही लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमच्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी आहे. आम्हाला तसा अनुभव आहे. आम्ही प्रोटोकॉल सेट केलेले आहेत. आमचा स्टाफ प्रशिक्षित आहे. आम्ही लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत .

Vaccination Hinduja Hospital in Mumbai
हिंदुजा रुग्णालयात सुरु होणार लसीकरण
author img

By

Published : Mar 3, 2021, 3:32 PM IST

Updated : Mar 3, 2021, 5:05 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. मुंबईत सुरुवातीच्या टप्प्यात फक्त तीन खासगी रुग्णालयांना प्रशासनाकडून लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. आता ही संख्या तीनवरून 29 इतकी झाली आहे. यात मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात काही समावेश आहे. हिंदुजा रुग्णालय लसीकरणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे, रुग्णालयाचे सीईओ गौतम खन्ना यांनी सांगितले.

हिंदुजा रुग्णालयाचे सीईओ गौतम खन्ना याबाबत माहिती देताना.

250 रुपये आकारणी -

आम्ही लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमच्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी आहे. आम्हाला तसा अनुभव आहे. आम्ही प्रोटोकॉल सेट केलेले आहेत. आमचा स्टाफ प्रशिक्षित आहे. आम्ही लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत . सरकारकडून लस घेणार आहोत लाभार्थ्यांकडून 250 रुपये आकारुन त्यांचे लसीकरण केले जाईल. रुग्णालयाच्या क्षमतेच्या 50% लस ही ॲपद्वारे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच 50 टक्के लस वॉक इन येणाऱ्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे, असे सीईओ गौतम खन्ना म्हणाले.

राज्याकडून मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी -

वॉकिंग येणाऱ्या लाभार्थ्यांना एक वेळ दिली जाईल. तसेच सुरक्षित अंतर ठेवले जाईल. यापूर्वी 125 ते 150पर्यंत व्हॅक्सिनेशन केले जाता होते. मात्र, आता ही कॅपॅसिटी आम्ही 200पर्यंत वाढवत आहोत. सरकारकडून रुग्णालयाला कोविशिल्ड लस पुरवणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे आम्ही लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देणार आहोत. काल, रात्री लसीकरणाची परवानगी मिळाली असून राज्याकडून काही मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी आहे. ती आल्यानंतर येत्या दोन दिवसात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती पी. डी. हिंदुजा रुग्णालयाचे सीईओ गौतम खन्ना यांनी दिली.

हेही वाचा - आझाद मैदानातील संगणक परिचालक आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर; मैदानातून काढले बाहेर

Last Updated : Mar 3, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.