ETV Bharat / state

Unnatural sex in Jail: आर्थर रोड कारागृहात तरुणाने अनैसर्गिक संभोग केल्याचा प्रकार उघडकीस - तरुणाने अनैसर्गिक संभोग केल्याचा प्रकार उघडकीस

मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail ) मध्ये अंडर ट्रायल आरोपी असलेल्या 19 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणावर अनैसर्गिक संभोग ( reveals unnatural sex with a young man) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात आर्थर रोड जेल प्रशासनाकडून एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये (NM Joshi Marg Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arthur Road jail
आर्थर रोड तुरुंग
author img

By

Published : May 16, 2022, 5:47 PM IST

मुंबई: आर्थर रोड कारागृहामध्ये (Arthur Road Jail) एका अंडर ट्रायल आरोपीने त्याच बॅरेकमध्ये असलेल्या दुसऱ्या अंडर ट्रायल आरोपीवर रविवार रात्री अनैसर्गिक संभोग ( reveals unnatural sex with a young man) केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती आज सकाळी जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर प्रशासनाने आरोपी तरुणाविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये (NM Joshi Marg Police Station) तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीविरोधात कलम 377, 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणाची पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करण्यात आची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थर रोड जेल प्रशासनामध्ये अंडर ट्रायल 19 वर्षीय आरोपीने सोबत असलेल्या तरुणावर अनैसर्गिक संभोग केल्याची तक्रार अर्थ रोड जेल प्रशासनाकडून देण्यात आली. या तक्रारीत म्हटले आहे की रविवार रात्री आरोपी तरुणाने पीडित तरुणावर अत्याचार केला त्यावेळी त्याने आरोपी तरुणाचे तोंड दाबून त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकरणाची माहिती सकाळी पिडीत तरुणाने जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिली. नंतर आरोपीला ठाणे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले या संबंधी प्रकरणाचे तपास एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशन करत आहे.

हेहीवाचा: सावत्र नातीचे लैंगिक शोषण प्रकरणात 70 वर्षीय आजोबाला 7 वर्षांचा तुरुंगवास, विशेष न्यायालयाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.