मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Underworld Don Dawood Ibrahim ) जवळचा हस्तक सलीम फ्रुटने ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष मकोका कोर्टात डिफॉल्ट जामीनासाठी ( Salim Fruit Moves to Mumbai Sessions Court for Default Bail ) धाव घेतली आहे. खंडणी विरोधी पथकाकडून दाखल करण्यात आलेले आरोप पत्र अपुरे आहे, तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता दाखल करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. त्याच दाव्यावर त्याने जामिनासाठी ( Salim Fruit Moves to Mumbai Sessions Court ) अर्ज दाखल केला आहे. सलीम फ्रुट याच्या वतीने वकील अॅड विकर राजगुरू यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 4 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. सलीम फ्रुट ( Chhota Shakeel brother in law Salim Fruit ) हा कुख्यात गुन्हेगार छोटा शकीलचा मेव्हणा आहे.
वर्सोवा पोलिसांकडून सलीम फ्रुट विरोधात गुन्हा अंधेरीतील एका व्यवसायिकाला 75 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात वर्सोवा पोलिसांकडून सलीम फ्रुट ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आले होते. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Underworld Don Dawood Ibrahim ) साथीदार छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) आणि रियाज भाटी यांच्यासह इतर पाच आरोपींचा समावेश आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी रियाज भाटी, मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट, अमजद राया रेडकर, समीर ताज खान, अजय हिम्मतलाल गोसाळीया, जावेद शाबुद्दीन खान आणि फिरोज हुसेन शेख यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन ( Salim Fruit Moves to Mumbai Sessions Court for Default Bail ) कोठडीत आहेत.
पीडित हॉटेल व्यवसायीक या आरोपींविरोधात पीडित हॉटेल व्यवसायीक तक्रारदाराकडून सलीम फ्रुट ( Salim Fruit Moves to Mumbai Sessions Court for Default Bail ) हा 75 लाख रुपयांची मागणी वारंवार करत होता. तक्रारदाराने पैसे दिले नसल्याने सलीम फ्रुटच्या मार्फत छोटा शकीलकडून ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) धमकी देण्यात आली होती. याबाबतचा आरोप रियाज भाटीवर मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. अंधेरीतील व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) देऊन महागडी कार आणि 7 लाखांहून अधिक रुपये आरोपींनी उकळले होते. व्यावसायिकाने जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
छोटा शकीलच्या नावाने तक्रारदाराला धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलच्या नावाने सलीम फ्रुट्स हा तक्रारदाराला धमकी देऊन 75 लाख रुपयांची मागणी करत होता. तक्रारदाराकडे पैसे नसल्याने सलीम फ्रुट ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) हा तक्रारदाराची गाडी घेऊन गेला होता. कारची किंमत 30 लाख असून उर्वरित 32 लाखांसाठी छोटा शकीलच्या ( Mumbai Sessions Court ) नावाने तक्रारदाराला धमकी देत होता, असा आरोप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी आणि मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट ( Mumbai Sessions Court ) यांनी वर्सोव्यातील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे दोघेही दाऊद इब्राहिम ( Salim Fruit Moves to Mumbai Sessions Court for Default Bail ) आणि छोटा शकीलचे जवळचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. भाटी आणि सलीम फ्रूट यांनी व्यापाऱ्याकडून 30 लाख रुपयांची कार आणि 7.5 लाख रुपयांची रोकड वसूल केल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी भाटीला खंडणी, जमीन हडपणे, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अटक ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) करण्यात आली आहे. त्याने 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.