मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली. ऐतिहासीक सोहळ्यात सहभागी होण्याचे अवाहनही राऊत यांनी केले आहे.
प्रभू श्रीरामाची कृपा आहे. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील, असे २२ जानेवारीला ट्वीट करून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौरा करणार आहेत, याची माहिती दिली होती.
-
चलो अयोध्या ..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!!
">चलो अयोध्या ..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 22, 2020
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!!चलो अयोध्या ..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 22, 2020
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!!
हेही वाचा - देवेंद्र फडणवींसाच्या भाग्यात 'हे' पद फारकाळ नाही.. भैय्याजी जोशींनी वर्तवले भविष्य
मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याच प्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील, अशी माहितीही राऊत यांनी आजच्या ट्वीटमध्ये दिली आहे.
-
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील
">सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतीलसरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील