ETV Bharat / state

इथं ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडा, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

आम्ही सामना बघत नाही म्हणणारेच आज सामना घेऊन फिरत आहे. आधी सामना वाचला असता तर विरोधकांवर ही वेळ आली नसती असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणार असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray comment on Bjp
उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
author img

By

Published : Dec 17, 2019, 2:07 PM IST

Updated : Dec 17, 2019, 2:24 PM IST

नागपूर - आम्ही सामना बघत नाही म्हणणारेच आज सामना घेऊन फिरत आहे. आधी सामना वाचला असता तर विरोधकांवर ही वेळ आली नसती असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणार असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

विरोधकांनी आज सभागृहात गोंधळ घातला. ही बाब निंदनीय असल्याचे ठाकरे म्हणाले. सभागृहाच्या काही परंपरा आहेत, त्या जपल्या पाहिजेत असेही ठाकरे म्हणाले. विरोधकांच्या पक्षाचेचे केंद्रात सरकार आहे. विरोधकांना येथे ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडावे. केंद्रातून राज्याला मदत मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात अशांततेचे वातावरण निर्माण केलं जातंय

देशात अशांततेचे वातावरण निर्माण केलं जात असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा लगावला. देशातील युवकांनी बिथरवू नये, अन्यथा त्याचे वेगळे परिणाम होतील असेही ठाकरे म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत आश्वासक असून, दिलेला शब्द पाळणार असल्याचे उद्धव म्हणाले.

Intro:Body:

नागपूर -  आम्ही सामना बघत नाही म्हणणारेच आज सामना घेऊन फिरत आहे. आधी सामना वाचला असता तर विरोधकांवर ही वेळ आली नसती असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाला मी जागा असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

विरोधकांनी आज सभागृहात गोंधळ घातला. ही बाब निंदनीय असल्याचे ठाकरे म्हणाले. सभागृहाच्या काही परंपरा आहेत, त्या जपल्या पाहिजेत असेही ठाकरे म्हणाले. विरोधकांच्या पक्षाचेचे केंद्रात सरकार आहे. विरोधकांना येथे ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडावे. केंद्रातून राज्याला मदत मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात अशांततेचे वातावरण निर्माण केलं जातंय

देशात अशांततेचे वातावरण निर्माण केलं जात असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा लगावला. देशातील युवकांनी बिथरवू नये, अन्यथा त्याचे वेगळे परिणाम होतील असेही ठाकरे म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत आश्वासक असून, दिलेला शब्द पाळणार असल्याचे उद्धव म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Dec 17, 2019, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.