ETV Bharat / state

मुंबईत दोन जणांचा बुडून मृत्यू; वाढत्या घटनांमुळे मुंबईकर चिंतेत - आकसा बिच

मुंबईत दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातील बोरिवली येथील नदीत एकाचा तर मालाड येथील आकसा बिचवर एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

मुंबईत दोन जणांचा बुडून मृत्यू
author img

By

Published : Jul 14, 2019, 11:11 PM IST

मुंबई - शहरात आज दोन वेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत गटारात, खड्ड्यात पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेनंतर आता नदी आणि समुद्रात बुडून होणारे मृत्यू हे मुंबईकारांसाठी चिंतेचा विषय बनत आहे.

मिळालेल्या माहिती अनुसार, दुपारी 2.20 च्या सुमारास येथील नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 'संतोष बाळकृष्ण संडीम' असे 43 वर्षीय मृताचे नाव आहे. दुसऱ्या एका घटनेत मालाड मालवणी येथील आकसा बीचवर एक युवक बुडल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाने त्या युवकाला जनकल्याण नगर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केले असता त्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. बाबू परिमल द्रविड असे या युवकाचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे.

Intro:मुंबई
मुंबईत आज दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली येथील नदीत तर मालाड येथील आकसा बिचवर मृतदेह आढळल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात गटारात, खड्ड्यात पडून तसेच समुद्रात बुडून होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने मुंबईकारांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.Body:मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी गोरेगाव दौलत नगर येथील सेंट डी एम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या नदीत एक व्यक्ती बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला कंदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याचे नाव संतोष बाळकृष्ण संडीम असे मृताचे नाव असून तो 43 वर्षांचा आहे.

दुसऱ्या एका घटनेत मालाड मालवणी येथील आकसा बीचवर एक युवक बुडल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाने त्या युवकाला जनकल्याण नगर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. बाबू परिमल द्रविड असे या युवकाचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे.

सोबत फाईल फोटो Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.