ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार पावसामुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द

आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Aug 3, 2019, 7:32 PM IST

मुंबईत मुसळधार पावसामुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द

मुंबई - शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेससह २ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एक गाडी शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर नाशिकजवळ शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

Intro:मुंबई - मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खालील गाड्या रद्द व शाॅर्ट टर्मिनेट केल्या आहेत.
3 ऑगस्ट रोजी प्रवास सुरू होणा-या खालील गाड्या रद्द केल्या आहेत Body:12128 पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
22106 पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस
Conclusion:गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड 3 ऑगस्ट रोजी प्रवास सुरू होणा-या खालील गाडी शॉर्ट टर्मिनेट केली आहे
51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर नासिक रोडवर शॉर्ट टर्मिनेट केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.