ETV Bharat / state

आधी प्यायली दारू; मग गाड्या उडवल्या सात, रुही सिंगचा प्रताप - रुही सिंग

टीव्ही अभिनेत्री रुही शैलेशकुमार सिंग (वय ३०) हिने मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवत ७ वाहनांना धडक आहे.

author img

By

Published : Apr 2, 2019, 5:58 AM IST

Updated : Apr 2, 2019, 5:39 PM IST

मुंबई - टीव्ही सीरियल कलाकार रुही सिंग हिने मद्यपान केलेल्या अवस्थेत चारचाकी चालवत मंगळवारी पहाटे २.३० च्या दरम्यान रस्त्यावरील ७ वाहनांना ठोकर देत पळण्याचा प्रयत्न केला. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत रस्त्यावर उभ्या अडलेल्या ३ चारचाकी वाहने, ४ मोटार सायकलचे नुकसान झाले आहे.

टीव्ही अभिनेत्री रुही सिंग हिने मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवत ७ वाहनांना धडक आहे.

वाहनांना ठोकर दिल्यानंतर रुही सिंग हिने जागेवरून पळ काढला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी हिला तात्काळ अडवून ठेवले होते. यावेळी रुही सिंग हिने पोलीस व स्थानिक नागरिकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच एका पोलीस अधिकाऱ्यांची वर्दीतील नेम प्लेट सुद्धा तिने हिसकावून घेतली होती. खार पोलीस ठाण्यात रुही सिंग व तिच्या २ मित्रांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Intro:Body:

दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या टीव्ही अभिनेत्रीची ७ वाहनांना धडक ; गुन्हा दाखल

मुंबई - टीव्ही अभिनेत्री रुही शैलेशकुमार सिंग (वय ३०) हिने मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवत ७ वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

या अपघातात कमीत कमी ७ वाहनांना रुहीने धडक दिली आहे. यात चार दुचाकी आणि तीन कारचा समावेश आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात रुही सिंग तिची कारमध्ये बसून पोलिसांशी विवाद घालत आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 2, 2019, 5:39 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.