ETV Bharat / state

पवई आयआयटीसमोर ट्रक उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून हा ट्रक वेगात अंधेरीकडे जात होता. यादम्यान, पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तो उलटला. यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना सकाळचे साडेदहा वाजले तरी ही प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते.

पवई आयआयटीसमोर ट्रक उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली
author img

By

Published : Sep 19, 2019, 12:48 PM IST

मुंबई - येथील पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज (गुरूवारी) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान ट्रक उलटल्याने वाहतूक मंदावली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वरून अंधेरीकडे जाणारा ट्रक (MH 46 F 4971) उलटल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा - पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय; जे गेले त्यांना घरीच बसविणार - शरद पवार

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून हा ट्रक वेगात अंधेरीकडे जात होता. यादम्यान, पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तो उलटला. यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना सकाळचे साडेदहा वाजले तरी ही प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. हा उलटलेला ट्रक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला लावला आहे. यातच गांधीनगर ते आयटी मार्केट दरम्यान दोन बेस्ट बस व एक खासगी बस नादुरुस्त असल्याने वाहतुकीत आणखीन भर पडलेली आहे.

Intro:पवई आयआयटी मेन गेट समोर अंधेरी कडे जाणारा ट्रक उलटल्याने वाहतूक मंदावली

पवई आयआयटी मेन गेट समोर आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वरून अंधेरी कडे जाणारा ट्रक MH 46 F 4971 उलटल्याने मोठया प्रमाणात वल रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेतBody:पवई आयआयटी मेन गेट समोर अंधेरी कडे जाणारा ट्रक उलटल्याने वाहतूक मंदावली

पवई आयआयटी मेन गेट समोर आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वरून अंधेरी कडे जाणारा ट्रक MH 46 F 4971 उलटल्याने मोठया प्रमाणात वल रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून हा ट्रक वेगात अंधेरी कडे जात होता .यादम्यान पवई आयआयटी मेन गेट समोर तो उलटला यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना सकाळचे साडेदहा वाजले तरी ही प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे हा उलटलेला ट्रक वाहतूक विभागाच्या कर्मचार्यांनी क्रेनच्या साहायाने रस्त्याच्या कडेला लावला आहे. यातच गांधीनगर ते आयटी मार्केट या दरम्यान दोन बेस्ट बस व एक खाजगी बस नादुरुस्त असल्याने वाहतुकीत आणखीन भर पडलेली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.