ETV Bharat / state

पवईत मेट्रोच्या कामात ट्रक घुसला, विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली - mumbai metro work

विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मध्यरात्री एक डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भरधाव वेगात घुसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली.

पवईत मेट्रोच्या कामात ट्रक घुसला
author img

By

Published : Oct 23, 2019, 10:02 AM IST

मुंबई - विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मध्यरात्री एक डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भरधाव वेगात घुसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली आहे.

पवईत मेट्रोच्या कामात ट्रक घुसला, विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली
या घटनेमुळे गांधीनगर जंक्शन ते पवई पोलीस स्टेशनपर्यंत पहाटेपासूनच वाहनांची मोठी रांग लागली आहे. अपघातस्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्याचे कार्य चालू आहे. या अपघाताने सकाळी कामावर जाणाऱ्या गोरेगाव, बोरिवली, अंधेरी, साकीनाका, एल अँड टीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Intro:पवईत डंपर घुसला मेट्रोच्या कामात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली

मुंबईतील विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मध्यरात्री एक डंपर मेट्रोच्या कामांमध्ये भरधाव वेगात घुसला यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड सकाळपासूनच या लिंक रोडवरील वाहतूक मंदावली आहे.Body:पवईत डंपर घुसला मेट्रोच्या कामात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली

मुंबईतील विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मध्यरात्री एक डंपर मेट्रोच्या कामांमध्ये भरधाव वेगात घुसला यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड सकाळपासूनच या लिंक रोडवरील वाहतूक मंदावली आहे.

मंडळाच्या कामात मेट्रोच्या कामात भरधाव वेगात असलेल्या डंपर मुळे पहाटेपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा गांधीनगर जंक्शन ते पवई पोलीस स्टेशन पर्यंत लागले आहेत . अपघातस्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून अपघातग्रस्त डपर बाजूला करण्याचे कार्य चालू आहे. या अपघाताने सकाळी कामावर जाणाऱ्या गोरेगाव, बोरिवली, अंधेरी ,साकीनाका ,एल अँड टी कडे जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.