ETV Bharat / state

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, असे आहेत बदल - बदल्या

आचारसंहितेच्या नियमांमुळे प्रलंबित असलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, असे आहेत बदल
author img

By

Published : May 25, 2019, 11:57 AM IST

मुंबई - आचारसंहितेच्या नियमांमुळे प्रलंबित असलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे पोलीस सहआयुक्तपदी रविंद्र शिसवे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर आयपीएस अधिकारी मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलीस सहआयुक्तपदी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

रविंद्र सेनगावकर हे पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त होते. त्यांना पदोन्नती देण्यात आली असून ते रेल्वे मुंबई येथील पोलीस आयुक्तपदी असतील.

  • 1) पुणे शहराच्या अपर पोलीस आयुक्त नाशिक सेनगावकर यांना मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त पदाचा भार सोपविण्यात आला आहे.
  • 2) मुबंई रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची कोकण परिक्षेत्र ठाणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
  • 3) मुंबईचे अपर पोलीस आयुक्त सुरक्षा व संरक्षणचे डॉ. रवींद्र शिसवे यांची बदली सह पोलीस आयुक्त पुणे शहर येथे करण्यात आली आहे.
  • 4) पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची अमरावती येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
  • 5) मुंबई पोलीस खात्यातील आस्थापनेचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले राजकुमार व्हटकर यांना सह पोलीस आयुक्त नवी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.

राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या-

  • 1) अनिल कुंभारे , पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ-8, मुंबई येथून अप्पर पोलीस आयुक्‍त, ठाणे शहर येथे बदली
  • 2) ज्ञानेश्‍वर सदाशिव चव्हाण, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ-2, बृहन्मुंबई येथून अप्पर पोलीस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई येथे बदली
  • 3)दिलीप आर. सावंत, पोलीस उपायुक्‍त, गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुंबई येथून अप्पर पोलीस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, मुंबई येथे बदली
  • 4)एस.एच. महावरकर, पोलीस उपायुक्‍त, मुख्यालय, सोलापूर शहर येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, नागपूर शहर येथे बदली
  • 5) एस.डी. येनपुरे, पोलीस उपायुक्‍त, एल.ए. 4, मरोळ, मुंबई येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर येथे बदली
  • 6) नवीनचंद्र दत्‍ता रेड्डी, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ -10 मुंबई येथून पोलीस उप-महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे येथे बदली
  • 7) रामनाथ लक्ष्मणराव पोकळे, उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई येथून अप्पर पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड येथे बदली
  • 8) महादेव बी. तांबडे, पोलीस आयुक्‍त, सोलापूर शहर येथून पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली येथे बदली
  • 9) सत्यनारायण अप्पर पोलीस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर येथून पोलीस उप-महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई येथे बदली
  • 10) अंकुश आर. शिंदे ,पोलीस महानिरीक्षक, गडचिरोली, नागपूर कॅम्प येथून पोलीस आयुक्‍त, सोलापूर शहर येथे बदली
  • 11) श्रीकांत तरवडे पोलीस उप-महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती येथून अप्पर पोलीस आयुक्‍त, दक्षिण विभाग, पुणे शहर येथे बदली

Intro:आचारसंहितेच्या नियमामुळे प्रलंबित असलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहविभागाकडून करण्यात आली आहे. Body:1) पुणे शहराच्या अपर पोलीस आयुक्त नाशिक सेनगावकर यांना मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त पदाचा भार सोपविण्यात आला आहे.

2)मुबंई रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना कोकण परिक्षेत्र ठाणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

3) मुंबईचे अपर पोलीस आयुक्त सुरक्षा व संरक्षण चे डॉ रवींद्र शिसवे यांची बदली सह पोलीस आयुक्त पुणे शहर येथे करण्यात आली आहे.

4) पिंपरी चिंचवड चे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांना अमरावती येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली देण्यात आली आहे.

5) मुंबई पोलीस खात्यातील आस्थापन चे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले राजकुमार व्हटकर यांना सह पोलीस आयुक्त नवी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. Conclusion:राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

1) अनिल कुंभारे , पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-8, मुंबई येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, ठाणे शहर येथे बदली

2) ज्ञानेश्‍वर सदाशिव चव्हाण , पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-2, बृहन्मुंबई येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई येथे बदली

3)दिलीप आर. सावंत , पोलिस उपायुक्‍त, गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुंबई येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, मुंबई येथे बदली

4)एस.एच. महावरकर , पोलिस उपायुक्‍त, मुख्यालय, सोलापूर शहर येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, नागपूर शहर येथे बदली

5) एस.डी. येनपुरे , पोलिस उपायुक्‍त, एल.ए. 4, मरोळ, मुंबई येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर येथे बदली

6)नवीनचंद्र दत्‍ता रेड्डी , पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ – 10 मुंबई येथून पोलिस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे येथे बदली

7) रामनाथ लक्ष्मणराव पोकळे , उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड येथे बदली

8)महादेव बी. तांबडे , पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर येथून पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली येथे बदली

9)सत्यनारायण अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर येथून पोलिस उप महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई येथे बदली

10)अंकुश आर. शिंदे , पोलिस महानिरीक्षक, गडचिरोली – नागपूर कॅम्प येथून पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर येथे बदली

11) आणि श्रीकांत तरवडे (पोलिस उपमहानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती येथून अप्पर पोलिस आयुक्‍त, दक्षिण विभाग, पुणे शहर येथे बदली
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.