ETV Bharat / state

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर झालेल्या दोन अपघातांमुळे वाहतूक कोलमडली - जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड अपघात

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. सकाळच्यावेळी कामावर जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागला.

दोन अपघातांमुळे ठप्प झालेली वाहतूक
author img

By

Published : Oct 23, 2019, 1:15 PM IST

मुंबई - पहाटेच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर झालेल्या अपघातामुळे जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होताी. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त डंपर बाजूला काढला आहे. त्यानंतर काही वेळातच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोलमडली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव जाणारा मिक्सर डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या बॅरिकेट्सवर जाऊन आदळला. त्यामुळे पहाटेपासून जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. त्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवरच पुन्हा एक मोठा ट्रेलर रस्त्यामध्ये फसला. परिणामी पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली. सकाळच्यावेळी कामावर जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा - चेंबूरमध्ये रास्ता रोको, जमावाची बसवर दगडफेक

जोगेश्वरीकडे-पश्चिम उपनगराकडे जाणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. या मार्गावरची वाहतूक साकीनाकाच्या दिशेने वळवण्यात आली. मात्र, गांधीनगर पूलापासून पवई पोलीस स्टेशनपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Intro: जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर सकाळपासून झालेल्या दोन अपघाताने वाहतूक कोलमडली

सकाळी चार वाजेच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एक मिक्सर डंपर वेगाने जात असताना चालकाचा नियंत्रण सुटला आणि हा मिक्स डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या बॅरिकेट्स वर जाऊन आदळला त्यामुळे सकाळी चार वाजेपासून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने आठ वाजेच्या सुमारास हा डंपर मिक्सर बाजूला काढण्यात आला त्यानंतर पुन्हा याच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वर एक मोठा ट्रेलर रस्त्यामध्ये फसला आणि पुन्हा एकदा मुंबईकर चाकरमान्यांना वाहतूक ठप्प झाल्याचा फटका बसलाBody: जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर सकाळपासून झालेल्या दोन अपघाताने वाहतूक कोलमडली

सकाळी चार वाजेच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एक मिक्सर डंपर वेगाने जात असताना चालकाचा नियंत्रण सुटला आणि हा मिक्स डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या बॅरिकेट्स वर जाऊन आदळला त्यामुळे सकाळी चार वाजेपासून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने आठ वाजेच्या सुमारास हा डंपर मिक्सर बाजूला काढण्यात आला त्यानंतर पुन्हा याच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वर एक मोठा ट्रेलर रस्त्यामध्ये फसला आणि पुन्हा एकदा मुंबईकर चाकरमान्यांना वाहतूक ठप्प झाल्याचा फटका बसला

जोगेश्वरी कडे जाणारी किंवा पश्चिम उपनगरात कडे जाणारी वाहतुक पूर्णतः विस्कळीत झाली असून ही वाहतूक साकीनाका च्या दिशेने वळवण्यात आली आहे परंतु गांधीनगर पूलावर ते पवई पोलीस स्टेशन समोर पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी खूप उशीर होत आहे वाहतुक पोलिस हा ट्रेलर काढण्याचा काम करत आहे परंतु क्रेनच्या सहाय्याने सुद्धा हा ट्रेलर बाजूला होऊ शकलेला नाही पाऊस सुरू आहे आणि याची या ट्रेलरची चाक खोल जात असल्यामुळे वाहतूक पोलिसांना अजूनच समस्येला सामोरे जावे लागत आहे पुढच्या दोन तासांमध्ये हा ट्रेलर बाजूला होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.