ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एक पर्यंतच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : Jan 15, 2021, 7:11 AM IST

Updated : Jan 15, 2021, 1:05 PM IST

Top 10 @ 1 PM : दुपारी एक पर्यंतच्या ठळक बातम्या!

Top 10 @ 1 PM : दुपारी एक पर्यंतच्या ठळक बातम्या!
Top 10 @ 1 PM : दुपारी एक पर्यंतच्या ठळक बातम्या
  • मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा तक्रार दाखल केली आहे. 2010 पासून सदरची महिला आपल्याला व्हॉट्सअ‌ॅपवरून सतत मेसेज करून संपर्क साधून मैत्री करण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांना रेणू शर्माने ट्विटरवरून उत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा - रेणू शर्माचा कृष्णा हेगडेंवर पलटवार, म्हणाली हा तर प्रतिमा मलिन करण्याचा डाव

  • मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाची संपूर्ण माहिती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीने घेतली. त्यानंतर मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचा निर्णय कमिटीने घेतल्याचे सुत्रांकडून समजत आहे. रात्री उशिरा मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सविस्तर वाचा - तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय

  • नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाकडून देशभरात राजभवन घेराव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यपाल निवासस्थानाला काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आज घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतून या आंदोलनाची सुरूवात करणार आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ऐकी दाखवण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. किसान अधिकार दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने हे आंदोलन उभारले आहे.

सविस्तर वाचा - काँग्रेसचे देशभरात 'राजभवन' घेराव आंदोलन, राहुल गांधी दिल्लीतून करणार सुरुवात

  • कर्नाटक - धारवाडच्या इट्टीगट्टी गावाच्या हद्दीत एका डंपरने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिल्याने ११ जण ठार झाले आहे. तर, या भीषण अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग चारवर हा अपघात घडला. प्रवाशांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर दावणगिरीहून बेळगाव येथे निघाला होता.

सविस्तर वाचा - कर्नाटकमध्ये डंपर-टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात, ११ ठार

  • जळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जामनेर तालुक्यात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. देवपिंप्री येथे चाकू हल्ला करुन पिस्तुल रोखून धमकावण्यात आले होते. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा - जामनेरात निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला; पिस्तुल रोखून धमकावले

  • पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल पद गमावलेले एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहारा संदर्भात हे समन्स बजावले आहे. एकनाथ खडसे यांची शुक्रवारी ईडी चौकशी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी शुक्रवारी हजर होणार आहेत. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.

सविस्तर वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहणार?

  • मुंबई -राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी ते खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे निवडणुकीचे धुमशान अनेक गावात सुरू आहे.

सविस्तर वाचा - राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींचे कारभारी कोण? आज होणार मतदान

  • अहमदनगर- आदर्शग्राम म्हणून ओळख असलेल्या ज्ये ष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये चक्क ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. मतदारांना साडी वाटप केल्याने चार व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - राळेगणसिद्धीत आचारसंहितेची एैशीतैशी; साडी वाटप केल्याने चार जणांवर गुन्हा

  • मुंबई - राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी रात्री पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थाना पार पडली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनामाच्या मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक समाप्त; धनंजय मुंडेंवरील निर्णय गुलदस्त्यात

  • मुंबई - सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोप करणाऱ्या महिलेवरच मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी आरोप केला आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी केला आहे. याच महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याचेही धुरी यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा - अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या मदतीला मनसेसह भाजपचे नेते

  • मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात तुम्हाला संपूर्ण जग बघणार आहे. तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक यावा, याच जिद्दीने तुम्ही पाऊल टाकावे. प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून विजयी भव: असा मंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छात्रसैनिकांना दिला.

सविस्तर वाचा - प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून या; मुख्यमंत्र्यांचे छात्रसैनिकांना आवाहन

Last Updated : Jan 15, 2021, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.