ETV Bharat / state

आज..आत्ता.. : अहमदाबादमध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल - मराठी

झरझर नजर.. दिवसभरातील सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..

आज..आत्ता.. :
author img

By

Published : Jul 26, 2019, 7:58 AM IST

Updated : Jul 26, 2019, 2:19 PM IST

  • 02.00 PM अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये इमारतीला भीषण आग,
  • 01.40 PM मुंबई - मुंबई महापालिकेला धक्का, कोस्टल रोडच्या बांधकामाला स्थगिती कायम
  • 01.15 PM - नाशिक - प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेच्या तयारीसाठी माझ्याकडे खूप कमी वेळ - बाळासाहेब थोरात

लोकसभा निकालावरून कार्यकर्ते नाराज असल्याचे हे खरं आहे. मी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. गट तट प्रत्येक पक्षात आहेत. काँग्रेसमध्ये हे प्रमाण जास्त हे मान्य असल्याचेही थोरात म्हणाले. लोकसभा निकालावरून काहींना असुरक्षित वाटतं, त्यांनी पक्ष सोडला असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 12.15 PM मुंबई - कोरेगाव भीमा - गौतम नवलखांवरील नक्षली आरोंपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी; आरोपातून मुक्त करण्याबाबतच्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयाने ठेवला राखून

  • 11.53 AM नागपूर - 10 ऑगस्टपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट होईल; तर 15 ऑगस्ट नंतर आमचे उमेदवार जाहीर करणार, तेव्हाच आमची रणनीती जाहीर करू - प्रकाश आंबेडकर

  • 11.43 AM वर्धा - डिटीएचची छत्री दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू; समुद्रपूर तालुक्यातील अंतरगावातील घटना

  • 11.15 AM गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील आंबेगावात 90 क्विंटल अवैध तांदळाचा साठा जप्त; महसूल प्रशासनासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

  • 10.49 AM बीड - सौरऊर्जा प्रकल्पात भीषण स्फोट; एक कामगार ठार, दोघे जखमी
    बीड- जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड झाला होता. याचे दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या घटनेत एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.वाचा सविस्तर

  • 10.15 AM रत्नागिरी - चिपळून पोलिसांनी मारलेल्या छाप्यात दीड लाखाच्या गुटख्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; एक जण ताब्यात, एक फरार

  • 10.01 AM यवतमाळ - कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 57 जनावरांची सुटका; नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वडकी पोलिसांची कारवाई

  • 9.46 AM नाशिक - इगतपुरीमध्ये रेल्वे रुळावर दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही..पहाटे 5.30 ची घटना, वाहतूक पूर्ववत वाचा सविस्तर
  • 9.00 AM यवतमाळ - अवैध मासेमारी करणाऱ्याकडून अरुणावती धरणामध्ये विषारी औषध कालविले जात असल्याची तक्रार
  • 8.15 AM पुणे - पुण्यातील येवलेवाडी येथील एका तेल आणि खाद्यपदार्थाच्या गोडाऊनमध्ये भीषण आग..अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल..आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू.. वाचा सविस्तर
  • 07.30 AM नवी दिल्ली -LIVE : कारगिल युद्धातील हुतात्म्यांचे आपण जन्मभर ऋणी राहू - राष्ट्रपती
  • 7.00 AM पालघर - सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 3 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.