ETV Bharat / state

Today Vegetables Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, एपीएमसी मार्केटमध्ये वाढले 'या' भाज्यांचे दर - एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोप्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर
author img

By

Published : Mar 27, 2023, 9:30 AM IST

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणेआहेत. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ७००० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३८०० रुपये ते ४६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ८००० ते १०००० रुप, येघेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये आहे. तर दोन नंबरची काकडी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये आहे.

vegetables in APMC market
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

फळभाज्या दर: कारलाचा ही प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये आहे. तर कच्ची केळीचा दर हा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये आहे. ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, पडवळ प्रति १००, किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये,रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये आहे. शेवगा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये आहे. दोडका शिराळी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये आहे.

इतरभाज्या दर: सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये दर आहे. तोंडलीचा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये दर तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ६००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काळी वांगीचा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये दर आहे. मिरची ज्वाला ही प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये आहे तसेच लवंगी मिरची ही प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये इतकी आहे.

पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १२०० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते २६०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये आहे.

हेही वाचा: Today Vegetables Rateगृहिणींना दिलासा एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.