ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मुळ्याच्या दरात वाढ, इतर भाज्यांचे दर स्थिर - vegetable price in maharashtra

रोज जेवणात आवडीची भाजी असावी, हे प्रत्येकाला वाटते. भाज्यांच्या दराचा परिणाम त्यावर होतो. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला असतो. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

apmc
भाज्यांचे दर
author img

By

Published : Jan 28, 2023, 6:48 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे मुळ्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच १ जुडी ५० रूपयांना मिळत आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहेत. काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये आहे. तर शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपयांत मिळत आहे.

today vegetable price
भाज्यांचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५१०० रुपये ते ५६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये आहे.

पालेभाज्यांचे दर : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये आहे.

हेही वाचा : Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये मिरची घेवडा कारली व तोंडलीच्या दरात वाढ...इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.