ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मिरची लिंबू पडवळ भेंडीच्या दरात वाढ...इतर भाज्यांचे दर स्थिर

भाजीपाला हा रोजच्या दैनंदिनीत महत्त्वाचा भाग आहे. भाजीपाल्याच्या किंमती हंगाम व वातावरणनुसार बदलत असतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत, ते जाणून घेवू या.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Jan 24, 2023, 12:16 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबू व पडवळच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो, ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६३०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये.

फळभाज्या दर : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये.

इतर फळभाज्या दर : पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपय, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये

पालेभाज्या दर : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये , मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये.

हेही वाचा : Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये मेथी कोथिंबीर वांगी व तोंडलीच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.