नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे गाजराच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भेंडी नंबर १ प्रति किलो ५५ रुपये ते ६० रुपये किलो तर फरसबी प्रति १ किलो प्रमाणे, २९ रुपये ते ३२ रुपये इतकी आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६००० रुपये. भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये आहे.
फळभाज्यांचे दर : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३८०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे
१४०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे.
पालेभाज्यांचे दर : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये आहे.
हेही वाचा : Today Vegetables Rates : एपीएमसी मार्केटमध्ये शेपू दोडका व कारलीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर