नवी मुंबई: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४००० रुपये आहेत. लिंबू प्रति १०० किलो ७५०० रुपये ते १०,००० रुपये आहे. तसेच फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३७०० रुपये ते ४४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ४३०० रुपये काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये आहे.
इतर भाज्या: कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये आहे.
फळभाज्या: टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये आहे. तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये आहे. तसेच वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये आहे. वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे.
पालेभाज्या दर : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १४०० रुपये ते १५०० रुपये, पुदिना, नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये आहे.