ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये गवार, शेवगा,पडवळ घेवडा, कारली व पावट्याच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर - लिंबाच्या दरात वाढ

रोजच्या जेवणाच्या ताटातली आवडीची भाजी महागडी नसावी असे सर्वांना वाटते. त्याचा परिणाम रोजच्या जेवणावर होतो. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातला भाजीपाला. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
author img

By

Published : Feb 15, 2023, 7:41 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणेपावट्याच्या दरात ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. गवार व शेवग्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. पडवळच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा, कारल्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबाच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
गवार, शेवगा,पडवळ घेवडा, कारली महागली

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३००० रुपये ते ४००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर : रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे१३०० रुपये ते १४०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये, काटेरी वांगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काळी वांगी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००रुपये, ज्वाला मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४५००रुपये, लवंगी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये आहे.

पालेभाज्याचे दर : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया१५०० रुपये ते १८०० रुपये, पुणे मेथी प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते २८०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पुणे पालक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये आहे.

हेही वाचा : Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली व पावट्याच्या दरात वाढ, वाचा भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.