ETV Bharat / state

Today Petrol Gold Rates: आज क्रिप्टोकरन्सीचे दर, पेट्रोल डिझेल व सोने चांदी दर किती, जाणूून घ्या - cryptocurrency price

आज मार्केटमध्ये काय हलचाली आहेत, सोने कितीने महागले चांदीचे दर काय आहेत हे आपण पाहूयात. त्याशिवाय राज्यात पेट्रोल डिझेलचे दर किती आहेत. ते कुठे आणि किती रूपयांनी वाढले हे पाहूयात.

Today Petrol Gold Rates
आज मार्केट
author img

By

Published : Mar 5, 2023, 7:10 AM IST

मुंबई : देशात सोने-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत स्वस्त आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने कधी वाढ तर काही वेळा घसरण पहायला मिळत आहे. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या किमतीत झालेली वाढ हे देखील दरवाढीचे मोठे कारण आहे. आज आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,185, 8 ग्रॅम ₹41,480, 10 ग्रॅम ₹51,850, 100 ग्रॅम ₹5,18,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,655, 8 ग्रॅम ₹45,240, 10 ग्रॅम ₹56,550, 100 ग्रॅम ₹5,65,500 आहे. प्रमुख शहरात सोन्याची आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹55,510, मुंबईत ₹51,850, दिल्लीत ₹51,950, कोलकाता ₹51,850, हैदराबाद ₹51,850 आहेत.

Gold Rates
सोने चांदी दर

चांदीचे दर : आज ( रविवार 5 मार्च ) ला चे चांदी दर 1 ग्रॅम ₹66.90, 8 ग्रॅम ₹535, 10 ग्रॅम ₹669, 100 ग्रॅम ₹6,690, 1 किलो ₹66,900 आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹700, मुंबईत ₹669, दिल्लीत ₹669, कोलकाता ₹669, बंगळुरू ₹700, हैद्राबाद ₹700 आहेत.

क्रिप्टोकरन्सीचे दर : आज बीटकॉइनची किंमत 18,24,858.16 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,27,984.23 रूपये आहे. बायनान्सची किंमत 23,604.50 रूपये आहे. २०१५ रोजी इथेरिअम तयार करण्यात आले होते. जगभरात इथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात, तो सुरक्षित मानला जातो . इथेरिअम ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी मानली जाते. कोणत्याही कंपनी किंवा सरकारद्वारे इथेरिअमचा पुरवठा नियंत्रित केला जाऊ शकतो.

cryptocurrency price
क्रिप्टोकरन्सीचे दर

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर : मुंबईमध्ये ( रविवार 5 मार्च ) पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे दर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर हे 105 रुपये 88 पैसे दर आहे, तर डिझेल 92 रुपये 41 पैसे दर आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 07 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 62 पैसे दर आहे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 62 पैसे दर आहे. पुणे शहरात पेट्रोलचा दर 105 रुपये 52 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 03 पैसे दर आहे. यवतमाळ शहरात पेट्रोलचा दर 107 रुपये 91 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 42 पैसे दर आहे.

Petrol Rates
पेट्रोल डिझेल दर

हेही वाचा : Today Petrol Gold Rates: काय आहेत आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल- डिझेल व सोने- चांदीचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.