ETV Bharat / state

आज रात्री पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा ब्लॉक - jaya pednekar

मुंबई - पश्चिम रेल्वेवर आज रात्री वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्री 11.30 वाजता ते उद्या (गुरूवार) पहाटे 4.30 वाजेपर्यंत हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेजर ब्लॉक असणार आहे

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2019, 10:21 PM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेवर आज रात्री वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्री 11.30 वाजता ते उद्या (गुरूवार) पहाटे 4.30 वाजेपर्यंत हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेजर ब्लॉक असणार आहे. यामुळे या मार्गावरील लोकल वेळापत्रकात बदल केला आहे.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून अंधेरीच्या दिशेला येणाऱ्या सर्व लोकल रात्री 10.37 वाजता ते 11.04 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीहून वांद्रेच्या दिशेला जाणारी रात्री 10.54 वाजताची, रात्री 12.36 वाजताची लोकल आणि सीएसएमटीहून अंधेरीला जाणारी रात्री 11.02, रात्री 11.38 वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे.

अंधेरीहून सीएसएमटीकडे येणारी लोकल रात्री 11.39 वाजताची, रात्री 12.28 वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. वांद्रेहून सीएसएमटीकडे येणारी रात्री 11.32 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी रात्री 10.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करू शकतात. वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावरही होईल.

Intro:पश्चिम रेल्वेवर आज रात्री वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज 8 मे रोजी मध्यरात्री 11.30 वाजता ते 9 मे रोजी पहाटे 4.30 वाजेपर्यंत हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेजर ब्लॉक असणार आहे. यामुळे या मार्गावरील लोकल वेळापत्रकात बदल केला आहे.Body:हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून अंधेरीच्या दिशेला येणाऱ्या सर्व लोकल रात्री 10.37 वाजता ते 11.04 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीहून वांद्रे दिशेकडे जाणारी रात्री 10 वाजून 54 मिनिटांची, रात्री 12.36 ची लोकल आणि सीएसएमटीहून अंधेरीला जाणारी रात्री 11.02, रात्री 11.38 ची लोकल रद्द करण्यात आली आहे.
अंधेरीहून सीएसएमटीकडे येणारी लोकल रात्री 11.39, रात्री 12.28 वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. वांद्रेहून सीएसएमटीकडे येणारी रात्री 11.32 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी रात्री 10.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करू शकतात.Conclusion:वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावरही होईल.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.