ETV Bharat / state

दिलासादायक! बरे झालेल्या रुग्णांचा विक्रम, राज्यात ८ हजार ३८१ रुग्णांना सोडले घरी - corona update in maharashtra

महाराष्ट्रासाठी आज एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

Today 8 thousand 381 patients are corona free
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : May 29, 2020, 9:52 PM IST

Updated : May 30, 2020, 7:21 AM IST

मुंबई - भारताच्या तुलनेत महाराष्ट्राला आज (शुक्रवार) मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, त्यातील सर्वाधीक ७ हजार ३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत.

आत्तापर्यंत भारतात कोरोनामुळे 4 हजा 506 बळी गेले आहेत. एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक ७ हजार ३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार ६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार२२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३. ३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३. ३७ टक्के आहे.
राज्यात ११६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे

*आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू -

* ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३,सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत.

आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत. तर ५५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ९८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

  • *राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
    *मुंबई महानगरपालिका: * बाधित रुग्ण- (३६,९३२), बरे झालेले रुग्ण- (१६,००८), मृत्यू- (११७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,७४५)

  • *ठाणे:* बाधीत रुग्ण- (८६३८), बरे झालेले रुग्ण- (२७२९), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (५७३७)

  • *पालघर:* बाधीत रुग्ण- (९१३), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (६१०)

  • *रायगड:* बाधीत रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)

  • *नाशिक:* बाधीत रुग्ण- (१०७०), बरे झालेले रुग्ण- (८१८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१९२)

  • *अहमदनगर:* बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

  • *धुळे:* बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

  • *जळगाव:* बाधित रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२२३)

  • *नंदूरबार:* बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

  • *पुणे:* बाधित रुग्ण- (७२२३), बरे झालेले रुग्ण- (३४२५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८४)

  • *सोलापूर:* बाधित रुग्ण- (७६९), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (३९३)

  • *सातारा:* बाधित रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

  • *कोल्हापूर:* बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (८७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८)

  • *सांगली:* बाधित रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

  • *सिंधुदुर्ग:* बाधित रुग्ण- (२१), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

  • *रत्नागिरी:* बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)

  • *औरंगाबाद:* बाधित रुग्ण- (१४१०), बरे झालेले रुग्ण- (९५९), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (३८६)

  • *जालना:* बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (८५)

  • *हिंगोली:* बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

  • *परभणी:* बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

  • *लातूर:* बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

  • *उस्मानाबाद:* बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

  • *बीड:* बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

  • *नांदेड:* बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

  • *अकोला:* बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२३३)

  • *अमरावती:* बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)

  • *यवतमाळ:* बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

  • *बुलडाणा:* बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

  • *वाशिम:* बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

  • *नागपूर:* बाधित रुग्ण- (५११), बरे झालेले रुग्ण- (३४२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०)

  • *वर्धा:* बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

  • *भंडारा:* बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

  • *गोंदिया:* बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)

  • *चंद्रपूर:* बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),
    ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

  • *गडचिरोली:* बाधित रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)
*एकूण बाधीत रुग्ण-(६२,२२८), बरे झालेले रुग्ण- (२६.९९७), मृत्यू- (२०९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३३,१२४)*

मान्सून उंबरठयावर उभा आहे, हे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथीचे रोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.

• राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती असून २ हजार ५७६ उपचार केंद्र कार्यान्वित आहेत.
• डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH) २७५ आहेत. त्यात एकूण खाटा ३३ हजार ५३८ असून अतिदक्षता विभागातील ५००३ खाटा आहेत. २०२८ व्हेंटीलेटर असून २ लाख ५६ हजार ४८५ पीपीई कीटस् आहेत. तर ४ लाख ३१ हजार २१४ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.
• डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) ४४९ आहेत. त्यात एकूण खाटा २८ हजार ९२७ असून अतिदक्षता विभागातील २१३७ खाटा आहेत. ६१५ व्हेंटीलेटर असून ६४ हजार ३०८ पीपीई कीटस् आहेत तर २ लाख ११ हजार ८४७ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.
• कोविड केअर सेंटर (CCC) १६४३ आहेत. त्यात एकूण खाटा २ लाख ६ हजार ४२८ असून १ लाख ५४ हजार ८६० पीपीई कीटस् आहेत. तर ३ लाख २५ हजार ९६१ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.
• वर्गवारी न केलेले २०५ उपचार केंद्र आहेत.
• २५७२ उपचार केंद्रांमध्ये २ लाख ७८ हजार ४५९ आयसोलेशन बेडस् आहेत. त्यातील अतिदक्षता विभागातील एकूण बेडस् ८५०१ आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २ हजार ९४१ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ६०० सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी ६७.६८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

(टीप - आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Last Updated : May 30, 2020, 7:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.