ETV Bharat / state

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आढळले 3 अजगर, सर्पमित्रांकडून सुटका

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स परिसरात ३ अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्पमित्रांना याबाबत माहिती देताच त्यांनी तत्काळ ठिकाण गाठून या तीनही अजगरांना सुरक्षितरित्या पकडले. या तिन्ही अजगरांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे.

author img

By

Published : Feb 3, 2020, 8:17 AM IST

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आढळले 3 अजगर
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आढळले 3 अजगर

मुंबई - येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील कलानगरमध्ये ३ अजगर दिसल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, रहिवाशांनी तत्काळ सर्पसंस्थेला माहिती दिली. त्यानंतर संस्थेच्या सर्पमित्रांनी या तीनही अजगरांना सुरक्षितरित्या पकडले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आढळले 3 अजगर

मुंबई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविण्याच्या कामासाठी सर्वत्र मशीनने खोदकाम चालू आहे. त्यामुळे प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरत आहेत.

हेही वाचा - तळोजा एमआयडीसीमध्ये अमोनिया वायूची गळती.. ग्रामस्थांना उलट्यांचा त्रास

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री अचानक ३ अजगर आढळून आले. सर्पमित्रांनी याठिकाणी पोहोचत त्या तीनही अजगरांची सुटका केली. यातील एक अजगर साडे दहा फूट, दुसरा साडे नऊ फूट आणि तिसरा साडे आठ फूट लांब आहे. त्या सर्वांची तपासणी करून त्यांना ठाण्याच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा - लघुशंकेसाठी उतरलेल्या बाप-लेकीचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू

Intro:बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 3 अजगराची सर्प मित्राकडून सुरक्षित सुटका

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात कलानगर मध्ये 3 अजगर दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली होती.मात्र रहिवाश्यानी तात्काळ सार्प संस्थेला माहिती दिली यावेळी संस्थेच्या सर्प मित्रांनी हे तिन अजगर सुरक्षित पकडलेBody:बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 3 अजगराची सर्प मित्राकडून सुरक्षित सुटका

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात कलानगर मध्ये 3 अजगर दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली होती.मात्र रहिवाश्यानी तात्काळ सार्प संस्थेला माहिती दिली यावेळी संस्थेच्या सर्प मित्रांनी हे तिन अजगर सुरक्षित पकडले

मुंबई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविण्यासाच्या कामाकरिता मशीनने खोदकाम सर्वत्र चालू आहे यामुळे जमिनीला हादरे बसत आहेत. आणि त्यातून जलचर प्राणी तसेच जमिनीखाली राहणारे प्राणी जमिनीवर किंवा मानवी वस्तीत शिरताना दिसत आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये शुक्रवारी रात्री अचानक तीन अजगर आढळून आले .सर्प मित्रांनी याठिकाणी पोहोचत त्यां तीनही अजगरांची सुटका केली. यामध्ये एक अजगर साडे दहा फूट,दुसरा साडे नऊ फूट आणि तिसरा साडे आठ फूट लांबी आहे .त्यांची तपासणी करून ठाण्याच्या जंगलात सोडण्यात येणार आहेत.
Byte---भावेश भागवसी सर्पमित्र
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.