ETV Bharat / state

मुंबईत विचित्र अपघात; रिक्षा घुसली बसमध्ये, 2 ते 3 जण गंभीर - chembur

अमर महाल पुलावर रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रीक्षाला डंपरने धडक दिल्याने रीक्षा खसगी बसच्या पाठीमागे घुसून हा अपघात झाला. यामध्ये 2 ते 3 लोक जखमी झाले आहेत.

रिक्षा घुसली बसमध्ये
author img

By

Published : Jun 10, 2019, 6:31 AM IST

मुंबई - चेंबूरच्या अमर महाल पुलावर रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रीक्षाला डंपरने धडक दिल्याने रीक्षा खसगी बसच्या पाठीमागे घुसून हा अपघात झाला. यामध्ये 2 ते 3 लोक जखमी झाले असून, त्यांना रिक्षाच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मुंबईत विचित्र अपघात, रिक्षा घुसली बसमध्ये

रिक्षाला पाठीमागून डंपरने जोराची धडक दिली यात रिक्षा समोरील खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये घुसली. यामध्ये 2 ते ३ प्रवाशी अडकले असून, त्यांचे अर्धे शरीर बसखाली होते. तर रिक्षा चालक प्रतिसाद देत नसल्याने रिक्षा चालक चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, रिक्षात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानीक नागरिक करत आहेत.

शनिवारी रात्रीच विक्रोळी पार्क साईट येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 3 लोकांना टँकरने चिरडले होते. तर दिवसा शिवडी येथे भरधाव वेगात असलेल्या कारने बस थांब्यावरच्या 6 लोकांना उडवले होते. यात एकाने जीव गमवला होता. हे अपाघात ताजे असतानाच रात्री चेंबूरच्या अमर महाल पुलावर हा अपघात झाला.

Intro:
मुंबईत अमर महाल पुलावर विचित्र रस्ता अपघात रिक्षा घुसली बस मध्ये.

मुंबईत आज रात्री मान्सून पूर्व सरी शहर व उपनगरात कोसळल्या त्यात मुंबईकरांना उकड्यापासून थोडी सुटका मिळाली मात्र वाहतुकीची समस्या आणि अपघात काही थांबेनात रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर अमर महाल पूल चेंबूर येथे खाजगी बस च्या पाठीमागे रिक्षा घुसून अपघात झाला .यात 2ते 3 लोक जखमी असून रिक्षाच्या बाहेर त्याना काढण्याचे कार्य चालू आहेBody:
मुंबईत अमर महाल पुलावर विचित्र रस्ता अपघात रिक्षा घुसली बस मध्ये.

मुंबईत आज रात्री मान्सून पूर्व सरी शहर व उपनगरात कोसळल्या त्यात मुंबईकरांना उकड्यापासून थोडी सुटका मिळाली मात्र वाहतुकीची समस्या आणि अपघात काही थांबेनात रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर अमर महाल पूल चेंबूर येथे खाजगी बस च्या पाठीमागे रिक्षा घुसून अपघात झाला .यात 2ते 3 लोक जखमी असून रिक्षाच्या बाहेर त्याना काढण्याचे कार्य चालू आहे.

मुंबईत काल रात्री विक्रोळी पार्क साईट येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 3 लोकांना टँकर ने चिरडले तर दिवसा शिवडी येथे भरधाव वेगात असलेल्या कारने बस थांब्यावर थांबलेल्या 6 लोकांना उडवले यात एकाने जीव गमवावा लागला हे ताजे असताना आज रात्री चेंबूर च्या अमर महाल पुलावर रिक्षाला पाठीमागून डंपर ने जोराची धडक दिली यात रिक्षा समोरील खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बस मध्ये घुसला यात 2 प्रवाशी अडकले असून त्यांचे अर्धे शरीर बस खाली होते .तर रिक्षा चालक प्रतिसाद देत नसल्याने रिक्षा चालक चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
डंपर चालक घटनास्थळी वरून पळून गेला असून रिक्षात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानीक नागरिक करत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.