ETV Bharat / state

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाप्रकरणी तिसरा आरोपी अटकेत - mahapalika

अनिल पाटील हा अभियंता मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागात कार्यरत होता. दरवर्षी पूलांचे एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तपासणी होणे बंधनकारक आहे, मात्र पूल विभागातील आरोपी अभियंत्यांनी परिक्षण न केल्याचे तपासात उघड झाले आहे.

तिसरा आरोपी अटकेत
author img

By

Published : Apr 3, 2019, 9:01 AM IST

मुंबई - मुंबईत १४ मार्चला सीएसएमटीजवळील पादचारी पूल कोसळला होता. या अपघातात ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या आणखी एक कार्यकारी अभियंता अनिल पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे. यापुर्वी लेखापरीक्षक नितीनकुमार देसाई याच्यासह सहाय्यक अभियंता एस एफ कुलकुलते या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

तिसरा आरोपी अटकेत

अनिल पाटील हा अभियंता मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागात कार्यरत होता. दरवर्षी पूलांचे एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तपासणी होणे बंधनकारक आहे, मात्र पूल विभागातील आरोपी अभियंत्यांनी परिक्षण न केल्याचे तपासात उघड झाले आहे. पूलाची देखरेख करणे, स्ट्रक्चरल ऑडिटवर लक्ष ठेवणे, ऑडिट होत असताना उपस्थित रहाणे गरजेचे होते मात्र आरोपी अभियंत्यांनी काही न केल्याचे सिद्ध झाले आहे. अनिल पाटील सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१८ पर्यंत कामावर होते तर एस एफ काळकुटे हे २००८ पासून ब्रिज विभागात आहेत कार्यरत आहेत.

सीएसएमटी ब्रीज १४ मार्चला पडला होता. या घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कल्पेबाल होमिसईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आला आहे. या प्रकरणी, या पुलाचे ऑडिट करणाऱ्या नीरज कुमार देसाई या स्टक्चरल ऑडीटरला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलीस पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना आतापर्यंत अटक केली आहे. यात मुंबई महानगर पालिकेच्या २ अभियंत्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर पालिकेचा सहायक अभियंता कुलकुलते व अनिल पाटील यांना पुलाचे मिळालेल्या ऑडिट रिपोर्टचे निरीक्षण करण्याची जबाबदारी होती. मात्र निष्काळजीपणा बाळगल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अटक केली आहे.

Intro:सीएसएमटि ब्रिज दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या आणखीन एक कार्यकारी अभियंता अनिल पाटील यास अटक करण्यात आली आहे. आजाद मैदान पोलिसांच्या तापासत आता पर्यंत दोन अटक झाली होती ज्यात ऑडीटर नितीन कुमार देसाई याच्या सह सहायक अभियंता एस एफ कुलकुलते या दोघांना अटक झाल्यानंतर अनिल पाटील ह्या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनिल पाटील हा अभियंता मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागात कार्यरत होता. दरवर्षी पूलांच एप्रिल आणि आॅक्टोबर मध्ये इन्स्पेक्षन होणे बंधनकारक आहे मात्र पूल विभागातील आरोपी अभियंत्यांनी परिक्षण न केल्याच तपासात उघड पूलाची देखरेख करणे, स्ट्रक्चरल आॅडिटवर लक्ष ठेवणे, आॅडिट होत असताना उपस्थित रहाणे गरजेचे मात्र आरोपी अभियंत्यांनी काही न केल्याच तपासात उघड झाले आहे. अनिल पाटील सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१८ पर्यंत कामावर होते तर एस एफ काळकुटे हे २००८ पासून ब्रिज विभागात आहेत कार्यरत आहेत. Body:सीएसएमटि ब्रिज प्रकरणी 14 मार्च ला ब्रिज पडला होता. या घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते. पोलिस चौकशीत या गुन्हयत 304/2 कल्पेबाल होमिसईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आला असून या प्रकरणी , ह्या पुलाचे ऑडिट करणाऱ्या नीरज कुमार देसाई या स्टक्चरल ओडीटरला अटक केल्या नंतर मुंबई पोलिसांच्या आजाद मैदान पोलीस पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना आतापर्यंत अटक केली असून यात मुंबई महानगर पालिकेच्या 2 अभियंत्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर पालिकेचा सहायक अभियंता कळकुलते व अनिल पाटील यांना पुलाचे मिळालेल्या ऑडिट रिपोर्ट चे निरीक्षन करण्याची जवाबदारी होती . यात निष्काळजीपणा बाळगल्याचे पोलीस तापासत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अटक केली आहे.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.