ETV Bharat / state

Relationship : नणंद-वहिनीच्या नात्यात दुरावा येणार नाही, नक्की समजून घ्या या गोष्टी - Relationship

वहिनींचे नाते पूर्णपणे वेगळे असते. कारण यात प्रेमाच्या गोडव्यासोबतच कधी कधी आंबटपणाही पाहायला ( sister in law relationship ) मिळतो. काहीवेळा प्रेमाने भरलेले नाते वादात आडकते. आणि हेच गोड नाते दीर्घ वादात बदलते आणि नंतर मतभेद होतात. ज्याला वेळीच सुधारले नाहीतर ते जवळजवळ संपूर्ण आयुष्य राहते.

Relationship
Relationship
author img

By

Published : Oct 30, 2022, 12:37 PM IST

मुंबई : सून घरात आल्यावर अनेकांना तिच्याकडून अपेक्षा आसतात. सुरूवातीला सगळे चांगले असते. मात्र काहीवेळा त्यांचा अनुभव वाईट असतो. पण नणंद वहिनीच्या नात्यात गोडवा हवा असेल तर प्रत्येकीने काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे नात्यात प्रेम टिकून राहते ( sister in law relationship ) . चला तर पाहूयात नाते आणखी क्रिस्पी कसे बनवायेच या बद्दलच्या टिप्स

वहिनीचे नाते : वहिनीकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवण्याआधी ती सुद्धा कोणत्या ना कोणत्या घरची मुलगी ( sister in law relationship) आहे हे समजून घ्यावे लागेल. ती बाहेरून आली तरी प्रत्येक नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळी नव्या गोष्टी तिला असह्य होतात. त्यावर तिचा राग अनावर होतो. पण तिची मैत्रीण बनूण राहणे गरजेचे आहे.

जुळवून घेण्यात अडचण : नवीन घर आल्याने जुळवून घेण्यात अडचण येऊ ( Difficulty adjusting) शकते. नवीन घर, नवीन परिसर आणि नवीन माणसे यामध्ये सगळ्याच गोष्टींची जाणीव नसते. त्यामुळे त्यांच्यातील वेळ, सवयी जुळवून घेणे अवघड जात असते त्यावेळी एकमेकींना मदत करावी. मग ती स्वयंपाकात असो किंवा बाहेर फिरायला जाताना, कपड्यांची शॉपींग कराताना, आवडीनिवडी सांभाळत असो.

कौटुंबिक वातावरण तयार करणे : सून घरात आल्यावर कौटुंबिक वातावरण तयार करणे महत्त्वाचे ( Create family atmosphere ) आहे. याची सुरूवात नणंद म्हणून तुम्ही करायला हवी. कारण कदाचित तुमच्या घरात ज्या गोष्टी खूप गंभीर मानली जात असेल. तर तीच बाब दुसर्‍याच्या घरात सामान्य गोष्ट असू शकते. त्यामुळे मतभिन्नता हा मोठा मुद्दा बनण्याचा प्रकार होऊ.

चेष्ठा, गप्पाटप्पा : जसे वहिनी- दिराचे नाते असते तसेच नणंद वहिनीचे ही मजेशीर नाते ( Jokes and gossip ) असते. कधी कधी चेष्टा असे प्रकार प्रत्येकाच्या घरात पहायला मिळतात. त्यामुळे या मार्गातून तुम्ही तुमचे नाते नेहमी जीवंत ठेवू शकता. घरातूल सर्वांनाच तुमच्या या नात्याची आपूलकी असेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.