ETV Bharat / state

मुंबईचा वृक्ष आराखडा बनवला जावा; शिवसेना नगरसेविकेची मागणी

कोठेही कोणतीही झाडे लावली जातात. कालांतराने अशी झाडे पडतात. झाडे जगवायची असतील आणि दुर्घटनाही टाळायच्या असतील तर पालिकेने वृक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा, अशी मागणी शितल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

mhatre
शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे
author img

By

Published : Jan 12, 2020, 4:59 PM IST

मुंबई - पालिकेने कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष जगू शकतात याचा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केली आहे. शहरात वृक्ष पडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष जगू शकतात याचा अभ्यास करूनच वृक्ष लागवड केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे

चेंबूर येथील कांचन नाथ व शारदा घोडेस्वार यांचा झाड पडून दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. एखाद्या ठिकाणी कोणते झाड लावल्यावर ते जगेल आणि मोठे होईल, झाडाची मुळे जमिनीत खोलवर गेल्यावर कालांतराने ते झाड पडणार नाही, याचा कोणताही अभ्यास पालिकेने केलेला नाही. कोठेही कोणतीही झाडे लावली जातात. कालांतराने अशी झाडे पडतात. झाडे जगवायची असतील आणि दुर्घटनाही टाळायच्या असतील तर पालिकेने वृक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा, अशी मागणी शितल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

हेही वाचा - मुंबईत बेकायदेशीर आरएमसी प्रकल्पाबाबत पालिका अनभिज्ञ

असा आराखडा बनवल्यास कोणत्या विभागात कोणती वृक्ष लावल्यावर त्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन होऊ शकते याची माहिती नागरिकांना मिळू शकेल. त्याच वृक्षांचे वृक्षारोपण केले जाईल आणि दूर्घटना टळतील, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे. लवकरच ही ठरावाची सूचना लवकरच पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.

Intro:मुंबई - मुंबईत वृक्ष पडून अनेक जण जखमी होतात. अनेकांचा मृत्यूही होतो. हे प्रकार थांबवायचे असल्यास पालिकेने कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष जगू शकतात याचा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केली आहे.
Body:मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडतात. यात चेंबूर येथील कांचन नाथ व शारदा घोडेस्वार यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. अशाच अनेक घटना शहरात घडत असतात. या घटना घडण्यास पालिका कारणीभूत आहे. एखाद्या ठिकाणी कोणते झाड लावल्यावर ते जगेल आणि मोठे होईल,
त्या झाडाची मुळे त्या ठिकाणच्या जमिनीत गेल्यावर कालांतराने ते झाड पडणार नाही. याचा कोणताही अभ्यास पालिकेने केलेला नाही. कोठेही कोणतीही झाडे लावली जातात. कालांतराने अशी झाडे पडतात. झाडे जगवायची असतील आणि दुर्घटनाही टाळायच्या असतील तर पालिकेने वृक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसा अभ्यास करून वृक्ष आराखडा बनवावा अशी मागणी शितल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. असा आराखडा बनवल्यास कोणत्या विभागात कोणती वृक्ष लावल्यावर त्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन होऊ शकते याची माहिती नागरिक मिळेल व त्याच वृक्षांचे वृक्षारोपण केले जाईल असे म्हात्रे यांनी म्हटले आहे. लवकरच ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.