नवी मुंबई: नवी मुंबईमधील घणसोली येथील शेतकरी विद्यालयात सोळा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सोळा विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आहे. आणखी 600 विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचे नियोजन आहे. यातच आणखी 2 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले असून विद्यालयात पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या 18 झाली आहे.
Students Corona Positive : घणसोलीच्या शेतकरी विद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या झाली 18 - Navi Mumbai Municipal Corporation
शेतकरी महाविद्यालयात (Shetkari Vidyalaya) सोळा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Student Corona Positive) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दोन दिवसात 16 विद्यार्थ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबई मनपाच्या (Navi Mumbai Municipal Corporation) माध्यमातून विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.आता आणखी 2 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून शेतकरी विद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या 18 झाली आहे.
Agriculture college