ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमत्र्यांचा राजीनामा घ्यावा; मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसची मागणी

बारावी आणि दहावीच्या गुणदानात बदल करण्यात आल्यामुळे शालान्त परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. शिक्षण खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे अकरावी प्रवेशासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. याची राज्याच्या मुख्यमंत्र्यानी दखल घेत शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घ्यावा, आशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमत्र्यांचा राजीनामा घ्यावा; मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसची मागणी
author img

By

Published : Jun 14, 2019, 12:05 AM IST

मुंबई - गेल्या साडेचार वर्षांमध्ये शिक्षण खात्यामध्ये अत्यंत अनागोंदी कारभार चालू आहे. बारावी आणि दहावीच्या गुणदानात बदल करण्यात आल्यामुळे शालान्त परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. शिक्षण खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे अकरावी प्रवेशासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, आशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.

यावर्षी शालान्त परीक्षेचा निकाल कमी लागल्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी कसरत करावी लागणार आहे. दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा अद्याप प्रवेश कशाच्या आधारावर द्यायचा याबाबत स्पष्टता नसल्याने ही प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे.

यावर्षी अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे. त्या अभ्यासक्रमाची नवीन पुस्तके देखील अजून बाजारात आलेली नाहीत. या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना संकटात घालण्याचे काम शिक्षणमंत्री करत आहेत, असा आरोप अमोल मातेले यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमत्र्यांचा राजीनामा घ्यावा; मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसची मागणी

केंद्रीय बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आणि महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल यामध्ये मोठी तफावत दिसून येते आहे. यामध्ये शिक्षणमंत्र्यांची मानसिकता ही केंद्रीय बोर्डांच्या शाळेच्या हिताचे निर्णय घेताना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसाच्या हितासाठी व मराठी विद्यार्थ्यांसाठी कुठेच निर्णय घेतलेला दिसत नाही.
गेली चार साडेचार वर्षांमध्ये शिक्षण खात्यामध्ये अत्यंत अनागोंदी कारभार चालू आहे. याची राज्याच्या मुख्यमंत्री दखल घ्यावी आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा, अशी मागणी ई-मेलद्वारे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅडवोकेट अमोल मातेले यांनी केली आहे.

Intro:
शिक्षणमत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा ई-मेल द्वारे पत्र पाठवून मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसची मागणी

मुंबई बारावी आणि दहावीच्या गुणदानतील बदलाचा फटका मराठी विद्यार्थ्यांना बसला आहे. गुणांची सुझ कमी झाली असे वक्तव्य राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी केले होते .अकरावी प्रवेशासाठी मराठी विद्यार्थी- पालकांची मात्र सुज वाढणार आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षणमत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसने केलीBody:
शिक्षणमत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा ई-मेल द्वारे पत्र पाठवून मुंबई राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसची मागणी

मुंबई बारावी आणि दहावीच्या गुणदानतील बदलाचा फटका मराठी विद्यार्थ्यांना बसला आहे. गुणांची सुझ कमी झाली असे वक्तव्य राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी केले होते .अकरावी प्रवेशासाठी मराठी विद्यार्थी- पालकांची मात्र सुज वाढणार आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षणमत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसने केली

यावर्षी शालान्त परीक्षेचा निकाल कमी लागल्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी कसरत करावी लागणार आहे. दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते मात्र यंदा अद्याप प्रवेश कशाच्या आधारावर द्यायचा याबाबत स्पष्टता नसल्याने ही प्रक्रियालांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे.

गुणातील तफावतमुळे सीबीएससी आणि आईसीएससी या केंद्रीय बोर्डांची गुणांची सुझ वाढली शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणामध्ये समानता आणणे गरजेचे असताना केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार आपलंच आहे परंतु महाराष्ट्र बोर्ड आणि केंद्रीय बोर्ड यांच्यामधील समानता असली पाहिजे ती दिसून येत नाही.

राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन यदाच्या परीक्षेत झालेले नाही. यावर्षी अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे. त्या अभ्यासक्रमाची नवीन पुस्तके देखील अजून बाजारात आलेली नाहीत अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना संकटात घालण्याचे काम शिक्षणमंत्री करत आहेत.असा आरोप अमोल मातेले यांनी केला .

बारावी आणि दहावीचा निकाल पाहता महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाचा निकाल अत्यंत मराठी माणसाच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात दिसून येत आहे. एका बाजूला केंद्रीय बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आणि महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल यामध्ये मोठी तफावत दिसून येते यामध्ये शिक्षणमंत्र्यांची मानसिकता ही केंद्रीय बोर्डांच्या शाळेच्या हिताचे निर्णय घेताना दिसते या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसाच्या हितासाठी व मराठी विद्यार्थ्यांसाठी कुठेच निर्णय घेतलेला दिसत नाही. गेली चार साडेचार वर्षांमध्ये या शिक्षण खात्यामध्ये अत्यंत अनागोंदी कारभार चालू आहे आणि त्याची राज्याच्या मुख्यमंत्री दखल घ्यावी आणि त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा अशी मागणी ई-मेल द्वारे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी केली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.