ETV Bharat / state

शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये, आपची मागणी - शिवसेना

शिवसेनेने सत्तेत भाजप सोबत जाऊ नये, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

बॅनर घेऊन थांबलेले आपचे कार्यकर्ते
author img

By

Published : Nov 6, 2019, 7:50 PM IST

Updated : Nov 6, 2019, 8:31 PM IST

मुंबई - एकीकडे विधानसभा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यात शिवसेनेने सत्तेत भाजप सोबत जाऊ नये, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

बोलताना आप मुंबईचे सदस्य

मातोश्री बाहेर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बॅनरसह दाखल झाले. महाराष्ट्रातील जनतेचे हित लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करू नये, असे निवेदन त्यांनी सोबत आणले होते. लेखी निवेदन त्यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंना देण्यासाठी दिले आहे.

Intro:
मुंबई - एकीकडे विधानसभा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. तोच शिवसेनेने सत्तेत भाजप सोबत जाऊ नये अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

 Body:मातोश्री बाहेर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते बॅनरसह दाखल झाले. महाराष्ट्रातील जनतेचं हित लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करू नये असे निवेदन त्यांनी सोबत आणले. सदर लेखी निवेदन त्यांनी शिवसेना भवनात उध्दव ठाकरेना देण्यासाठी दिलं आहे.

   बाईट - सागर शर्मा, आम आदमी पार्टी
Conclusion:
Last Updated : Nov 6, 2019, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.