ETV Bharat / state

मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ल्याचा प्रयत्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा गौप्यस्फोट - राजनाथ सिंह

मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला  करण्याचा प्रयत्न दहशतवादी करत आहेत, असे आज राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह
author img

By

Published : Sep 28, 2019, 10:31 AM IST

Updated : Sep 28, 2019, 12:17 PM IST

मुंबई - मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवादी करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यात आम्ही सक्षम आहोत. त्यांच्या कोणत्याच प्रयत्नांना आम्ही यश मिळू देणार नाही असे आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. खांदेरी पाणबूडीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

  • #WATCH Defence Min Rajnath Singh: Kuch aisi taqatein hain jinki hasraten napak hain. Ve sazish rach rahe hain ki samandar ke raste Mumbai ke 26/11 jaisa ek aur speculated attack Bharat ke is coastal area mein kar saken. Lekin unke irade kisi bhi surat mein kamyab nahi honge. pic.twitter.com/ozxqeqKR9d

    — ANI (@ANI) September 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केला असून आम्हाला जनतेचा सपोर्ट मिळाला आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान दारोदारी भटकत आहेत. आम्ही शेजाऱ्यासोबत शांती प्रस्थापित करण्यात विश्वास ठेवतो. 'आयएनएस खांदेरी' नौदलात सामिल झाल्यामुळे नौदलाची शक्ती वाढली आहे. आता पाकिस्तानला पहिल्यापेक्षा मोठा दणका येता येईल, असे ते म्हणाले.

आयएनएस खंडेरीची निर्मिती शिवाजी महाराज यांच्या परिसरात होत आहे. महाराजांचे स्वप्न मोठे होते. हिंदी महासागरात भारत ब्लु वॉटर नेवि म्हणून ओळखली जाणार आहे.

'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी -
'आयएनएस खांदेरी' ही पाणबूडी 67 मीटर लांब व बारा मीटर उंच आहे. पाण्याखाली 350 मीटर खोल ही पाणबुडी जाऊ शकते. तर समुद्रात सलग 6500 नोटिकल्स माईल्स म्हणजेच 12 हजार किलोमीटर चा प्रवास ही पाणबुडी करू शकते. 1565 टन वजन असलेली ह्या पाणबुडीत 11 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात आली आहे. 60 किलोमीटर लांब केबल फिटिंग या पाणबुडीत करण्यात आली आहे.

Intro:Body:

[9/28, 8:47 AM] Mahesh Bagal, Mumbai: जम्मू काश्मीर मध्ये आम्हाला सपोर्ट मिळाला आहे , मात्र पाकिस्तान चे पंतप्रधान दारोदारी भटकत आहेत, आम्ही शेजाऱ्यासोबत शांती प्रस्थापित करण्यात विश्वास ठेवतो , आयएनएस खंडेरी ची निर्मिती शिवाजी महाराज यांच्या परिसरात होत आहे, महाराजांचे स्वप्न मोठे होते,  हिंदी महासागरात भारत ब्लु वॉटर नेवि म्हणून ओळखली जाणार आहे,- राजनाथ सिंग

[9/28, 8:48 AM] Mahesh Bagal, Mumbai: शेजाऱ्याच्या वृत्तीमुळे आम्हाला सावध राहावे लागत आहे. - राजनाथ सिंग

[9/28, 8:50 AM] Mahesh Bagal, Mumbai: मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे मात्र आम्ही त्याला रोखण्यात सक्षम आहोत - राजनाथ सिंग

Conclusion:
Last Updated : Sep 28, 2019, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.