ETV Bharat / state

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली - mumbai local train\

मुंबई - वांगणी स्थानकात लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे सीएसएमटीकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. परिणामी, एकामागे एक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सोमवार सकाळी ११ वाजल्यापासून वांगणी स्थानकात लोकल वाहतूक बंद आहे. सविस्तर वृत्त् वाचा थोड्याच वेळात.....

local trains
local trains
author img

By

Published : Jun 16, 2021, 1:00 PM IST

Updated : Jun 16, 2021, 1:11 PM IST

मुंबई - वांगणी स्थानकात लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे सीएसएमटीकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. परिणामी, एकामागे एक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सोमवार सकाळी ११ वाजल्यापासून वांगणी स्थानकात लोकल वाहतूक बंद आहे.

सविस्तर वृत्त् वाचा थोड्याच वेळात.....

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

Last Updated : Jun 16, 2021, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.