ETV Bharat / state

Christmas 2022 : शाळांमध्ये अनोख्या पद्धतीने नाताळ झाला साजरा; शिक्षक पालक व विद्यार्थी एकत्र - ख्रिसमस

शिक्षक पालक व विद्यार्थी एकत्र येत मुंबईतील शाळांमध्ये अनोख्या पद्धतीने नाताळ साजरा ( Christmas celebrate in Mumbai ) करण्यात आला आहे. शाळांमध्ये बालकलाकारांनी नाताळ साजरा ( celebrated Christmas in schools ) करत नववर्षाचे स्वागत केले. यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालक ( Teachers parents and students together ) देखील सहभागी झाले.

Christmas celebrate
नाताळ
author img

By

Published : Dec 25, 2022, 3:21 PM IST

नाताळ साजरा करताना विद्यार्थी शिक्षक व पालक

मुंबई : शाळांना नाताळच्या ( Christmas ) सुट्ट्या आजपासून सुरू झाल्या. मात्र काल सुट्टीच्या आधी म्हणून राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नाताळ साजरा ( celebrated Christmas in schools ) केला. अत्यंत अनोख्या पद्धतीने बालकलाकारांनी नाताळ साजरा करत नववर्षाचे स्वागत केले. यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालक ( Teachers parents and students together ) देखील सहभागी झाले. ग्रामीण भागात साध्या पद्धतीने उत्साह साजरा झाला. मात्र मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ्या उत्साहाने शिक्षक पालक विद्यार्थी एकत्र ( Christmas celebrate in Mumbai )आले.

नाताळ मोठ्या उत्साहात साजरा : नाताळच्या आठवडाभराच्या सुट्ट्या शालेय विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आठवडाभरानंतर पुन्हा शाळा सुरू होणार. त्यामुळेच नाताळची सुट्टी मिळण्याच्या एक दिवस आधी मुंबईतील शेकडो शाळांमध्ये लहान बालकांनी नाज, गाणे आणि सांताक्लॉजचा वेश परिधान करून नाताळ साजरा केला. सांताक्लॉजचा पेहराव डोक्यावर टोपी विविध रंगबेरंगी सजवलेले मुखवटे याच्यासह मुलांनी धमाल मस्ती केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या कलाकृती देखील सादर केल्यामुळे मुलांचे कलागुण देखील पालक शिक्षक आणि स्वतः विद्यार्थ्यांनी पण पाहिले. विद्यार्थी विद्यार्थिनींनी नाताळच्या निमित्ताने सामाजिक एकतेचा संदेश देत आणि सांस्कृतिक रीतीने हा नाताळ साजरा केला. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेत नाताळचा आनंद केला. तसेच शिक्षकांनी यामध्ये पालकांना देखील सामावून घेतले. त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येत हा नाताळ साजरा केला.

विद्यार्थ्यांचा उपक्रम : यासंदर्भात मुंबईतील शिक्षिका ज्योती शर्मा यांनी सांगितले की, नाताळ पासून पुढे आठवडाभर विद्यार्थी विद्यार्थिनींना सुट्टी असते. त्यामुळेच आम्ही मुलांना घरच्या घरी टाकाऊ वस्तु पासून या नाताळच्या उत्सवात चांगल्या वस्तू बनवण्याचे सांगितले. तर विद्यार्थ्यांनी कागद, घरातील कापड याचा वापर करत छान पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.