ETV Bharat / state

अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचा जोगेश्वरीत मूकमोर्चा - teachers protest

राज्य सरकारकडून अनुदानावर आलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जोगेश्वरी येथे शिक्षकांचा मूकमोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

mumbai
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 18, 2019, 10:50 AM IST

मुंबई - मुंबईसह राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांवर मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांनी बुधवारी जोगेश्‍वरी येथील शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या मूक मोर्चात १ हजाराहून अधिक शिक्षक उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाच्या विरोधात निषेध नोंदवला जाणार असल्याची माहिती कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष संजय डावरे यांनी दिली.

अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचा जोगेश्वरीत मूकमोर्चा

नागपूर येथे राज्य हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारकडून अनुदानावर आलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी हा मूक मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली 'ही' ठरली शेवटची नाटकं, कलाकारांना दिली होती कौतुकाची थाप

राज्यात हजारो शिक्षक मागील २० वर्षांपासून कायम विनाअनुदानित शाळांवर विनावेतन काम करत असून त्यांच्या वेतनासाठीचे अनेकदा निर्णय झालेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मागील सरकारने ती चूक केली मात्र, यावेळी आघाडी सरकारने असे करू नये आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या मूक मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे डावरे यांनी सांगितले.

हेही वाचा - 'देवाला एकदाच रिटायर्ड करून टाकायला हवं' असं डॉ. लागू का म्हणाले होते?

Intro:अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचा उद्या जोगेश्वरीत मूक मोर्चा

mh-mum-01-teacher-morcha-7201153

मुंबई, ता. १७ :

मुंबईसह राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांवर मागील वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षकांनी उद्या जोगेश्‍वरी येथील शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या मूक मोर्चात एक हजाराहून अधिक शिक्षक उपस्थित राहणार असून शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाच्या विरोधात निषेध नोंदवला जाणार आहे अशी माहिती कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष संजय डावरे यांनी दिली.

नागपूर येथे राज्य हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात राज्य सरकारकडून अनुदानावर आलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा णि त्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी हा मूक मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यात हजारो शिक्षक मागील 20 वर्षांपासून कायम विनाअनुदानित शाळांवर विनावेतन काम करत असून त्यांच्या वेतनासाठी चे अनेकदा निर्णय झाले. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मागील सरकारने ती चूक केली मात्र या वेळी आघाडी सरकारने करू नये आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या मूक मोर्चा च्या माध्यमातून केले जाणार असल्याचे डावरे यांनी सांगितले.

Body:अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचा उद्या जोगेश्वरीत मूक मोर्चा

mh-mum-01-teacher-morcha-byte-7201153

मुंबई, ता. १७ :

मुंबईसह राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांवर मागील वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षकांनी उद्या जोगेश्‍वरी येथील शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या मूक मोर्चात एक हजाराहून अधिक शिक्षक उपस्थित राहणार असून शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाच्या विरोधात निषेध नोंदवला जाणार आहे अशी माहिती कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष संजय डावरे यांनी दिली.

नागपूर येथे राज्य हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात राज्य सरकारकडून अनुदानावर आलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा णि त्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी हा मूक मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यात हजारो शिक्षक मागील 20 वर्षांपासून कायम विनाअनुदानित शाळांवर विनावेतन काम करत असून त्यांच्या वेतनासाठी चे अनेकदा निर्णय झाले. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मागील सरकारने ती चूक केली मात्र या वेळी आघाडी सरकारने करू नये आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या मूक मोर्चा च्या माध्यमातून केले जाणार असल्याचे डावरे यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.