ETV Bharat / state

Shiv Sena Thackeray Vs Shinde Group : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार नाही - उद्धव ठाकरे गट

राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार (hearing on Shiv sena Thackeray Vs Shinde Group) नाही. न्यायाधीश कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. अद्याप पुढील तारीख देण्यात आली (Shiv sena Thackeray Vs Shinde Group) नाही.

Shiv Sena Thackeray Vs Shinde Group
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार नाही
author img

By

Published : Nov 29, 2022, 8:40 AM IST

Updated : Nov 29, 2022, 9:31 AM IST

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार (hearing on Shiv sena Thackeray Vs Shinde Group) नाही. न्यायाधीश कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. अद्याप पुढील तारीख देण्यात आली (Shiv sena Thackeray Vs Shinde Group) नाही.

राज्यातील सत्ता संघर्ष : एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील सुनावणी आज घेण्यात येणार (supreme court hearing on Shiv sena) होती.

कोर्टात सुनावणी : एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या ( Shivsena news ) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हे सरकार बेकादेशीरपणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून, आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवादही झाले. पुढील सुनावणी आज घेण्यात येणार होती. परंतु न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे ती घेण्यात येणार (supreme court hearing) नाही.

आमदारांवर अपात्रतेची कारवाई : शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठ निर्णय देणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरुन राज्याच्या राजकारणात संघर्ष सुरु (thackeray vs Shinde Faction SC Hearing Today)आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवल्यानंतर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग केले होते. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता (Political Crisis in Maharashtra) होती.

Last Updated : Nov 29, 2022, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.