मुंबई - कृषिसेवक पदाच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना ५ मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेतून डावलले गेल्याची घटना घडली. तर अनेकांकडे 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने त्यांना परिक्षेला बसू दिले नाही. मुंबईच्या ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कांदिवलीत हा प्रकार घडला आहे.
५ मिनीटे उशिर झाल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेपासून डावलले - कृषी सेवक
मुंबईच्या ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कांदिवलीत हा प्रकार घडला आहे.
मुंबई - कृषिसेवक पदाच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना ५ मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेतून डावलले गेल्याची घटना घडली. तर अनेकांकडे 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने त्यांना परिक्षेला बसू दिले नाही. मुंबईच्या ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कांदिवलीत हा प्रकार घडला आहे.
५ मिनीटे उशिर झाल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेपासून डावलले
किवा
कृषिसेवक परीक्षेला विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने रोखले, ५ मिनिटे उशिरामुळे नोकरीला नाही 'आधार'
किवा
कृषिसेवक परीक्षेला विद्यार्थ्यांना ५ मिनिटे उशिर, महाविद्यालयाने 'आधार' न दिल्याने पेपरपासून वंचित

Conclusion: