ETV Bharat / state

मुंबईत एनएनएसच्या विद्यार्थिनींनी साजरे केले रक्षाबंधन; रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलिसांना बांधल्या राख्या

author img

By

Published : Aug 15, 2019, 7:07 PM IST

किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी एमएमपी शाह महाविद्यालय, माटुंगा येथील (NSS युनिट) विद्यार्थिनींनी स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

एनएनएसच्या विद्यार्थ्यीनींनी पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन

मुंबई - देशात आज स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी एमएमपी शाह महाविद्यालय, माटुंगा येथील (NSS युनिट) विद्यार्थिनींनी स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

देशाची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामामुळे 'रक्षाबंधन' हा भावा-बहिणीचा पावित्र सण साजरा करता येत नाही. त्यामुळे एनएनएसच्या विद्यार्थिनींनी हा सण त्यांच्यासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच, स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनी स्थानकावर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीदेखील काढली होती.

rakshabandhan
एनएनएसच्या विद्यार्थिनींनी पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन

यावेळी वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांच्यासह अधिकारी राजेश बाबशेट्टी, स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा, महाविद्यालयाचे एनएनएस युनिटचे प्रमुख राकेश आदी उपस्थित होते.

Intro:
मुंबईत एन एन एस विद्यार्थ्यांनी पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी यांच्यासोबत स्वतंत्र दिन व रक्षाबंधन केला उत्साहात साजरा

आज मुंबई किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन येथे सकाळी एम एम पी शाह महाविद्यालय, माटुंगा येथील (NSS युनिट) मधील विद्यार्थनीनी स्थानकावरील रेल्वे प्रवासी, मोटरमन, गार्ड, स्टेशन मास्तर, पोलीस अधिकारी व कर्मचारी, आरपीएफ अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधनं निमित्ताने राख्या बांधण्याचा कार्यक्रम पार पडला.तसेच स्वतंत्र दिन असल्यामुळे त्यानंतर एकत्रितपणे या स्तानकावर स्वच्छते बाबतची रैली काडून जनजागृती करण्यात आली.रेल्वे कर्मचारी , पोलीस कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी दिसत होता

यावेळी वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल ,तसेच अधिकारी राजेश बाबशेट्टी, स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा, लायन्स क्लब सायनच्या चेतना मॅडम व सहकारी तसेच वरील महाविद्यालयाचे एन एन एस युनिटचे प्रमुख राकेश हे हजर होते.यावेळी एन एन एस विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करणाऱ्या अधिकारी यांना कामामुळे रक्षाबंधन हा भावा बहिणीचा पावित्र सण साजरा करता येत नाही त्यामुळे एन एन एस विद्यार्थी यांनी हा सण यांच्या सोबत साजरा केला.तसेच आज स्वतंत्र दिन आहे हा रक्षाबंधनाच्या दिवशीच आला आहे त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी द्विगुणित झाला आहे.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.