मुंबई Special Trains for IND vs PAK Match : भारत-पाकिस्तान सामना बघायला अहमदाबादला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेनं मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केलीय. मात्र, पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या 17 मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळं मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं आणखी एका विशेष ट्रेनची घोषणा केलीय. ही विशेष ट्रेन आज रात्री 23.20 वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटून उद्या सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विश्वचषक विशेष ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे.
-
Fans Shouldn't Get Caught Out!
— Western Railway (@WesternRly) October 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
WR to run 2 special trains btwn Mumbai & Ahemdabad to clear extra rush of cricket fans attending India Vs Pakistan Match at Ahmedabad on 14/10/23.
Booking will open from 12/10/2023.
#CricketWorldCup2023 #IndiaVsPakistan #india #CricketFever pic.twitter.com/szEngOfMpl
">Fans Shouldn't Get Caught Out!
— Western Railway (@WesternRly) October 11, 2023
WR to run 2 special trains btwn Mumbai & Ahemdabad to clear extra rush of cricket fans attending India Vs Pakistan Match at Ahmedabad on 14/10/23.
Booking will open from 12/10/2023.
#CricketWorldCup2023 #IndiaVsPakistan #india #CricketFever pic.twitter.com/szEngOfMplFans Shouldn't Get Caught Out!
— Western Railway (@WesternRly) October 11, 2023
WR to run 2 special trains btwn Mumbai & Ahemdabad to clear extra rush of cricket fans attending India Vs Pakistan Match at Ahmedabad on 14/10/23.
Booking will open from 12/10/2023.
#CricketWorldCup2023 #IndiaVsPakistan #india #CricketFever pic.twitter.com/szEngOfMpl
काय आहे दोन्ही रेल्वेचं वेळापत्रक : पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान दोन सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. ट्रेन क्रमांक 09013/09014 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल धावेल. ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल आज 13 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल इथून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन क्रमांक 09014 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून सामना झास्यानंतर रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन इथं थांबेल. तर दुसरी ट्रेन क्रमांक 09015/09016 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल ही विशेष ट्रेन आज रात्री 23:20 वाजता सुटून उद्या सकाळी 7:20 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन हमदाबादहून सामना झास्यानंतर रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी 2 वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मुंबई सेंट्रल इथं पोहोतेल. ही ट्रेन दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन इथं थांबेल.
-
With a view to clear extra rush of cricket fans attending India - Pakistan Cricket Match at Ahmedabad, WR will run one more pair of Superfast Special on Special fare btwn Mumbai Central & Ahmedabad.
— Western Railway (@WesternRly) October 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Booking for Train No. 09015 & 09016 will open from 13th October, 2023. pic.twitter.com/lTgGyptuii
">With a view to clear extra rush of cricket fans attending India - Pakistan Cricket Match at Ahmedabad, WR will run one more pair of Superfast Special on Special fare btwn Mumbai Central & Ahmedabad.
— Western Railway (@WesternRly) October 12, 2023
Booking for Train No. 09015 & 09016 will open from 13th October, 2023. pic.twitter.com/lTgGyptuiiWith a view to clear extra rush of cricket fans attending India - Pakistan Cricket Match at Ahmedabad, WR will run one more pair of Superfast Special on Special fare btwn Mumbai Central & Ahmedabad.
— Western Railway (@WesternRly) October 12, 2023
Booking for Train No. 09015 & 09016 will open from 13th October, 2023. pic.twitter.com/lTgGyptuii
14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान महामुकाबला : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलंय. तसंच पश्चिम रेल्वेनंही विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केलीय. तसंच अहमदाबाद मेट्रोही सामन्याच्या दिवशी पहाटे 1 वाजता सुटेल. पाकिस्तानचा संघ तब्बल 11 वर्षांनंतर अहमदाबादमध्ये सामना खेळणार आहे. या सामन्याला एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; शुभमन गिल पाकविरुद्ध खेळण्याची शक्यता
- Cricket World Cup Kane Williamson available : केन विल्यमसन बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज
- ICC CWC 2023 India vs Pakistan : विश्वचषकातील महामुकाबल्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांची 'चांदी', हॉटेलमधील रुमच्या किमती गगनाला