ETV Bharat / state

मुंबईत ५८ अपघात प्रवण क्षेत्र; अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेचा पुढाकार - पुढाकार

शहरात ५८ अपघात प्रवण क्षेत्र आहेत. त्यापैकी २० ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.

मुंबईत ५८ अपघात प्रवण क्षेत्र; अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेचा पुढाकार
author img

By

Published : May 12, 2019, 1:47 PM IST

मुंबई - शहरात ५८ अपघात प्रवण क्षेत्र आहेत. त्यापैकी २० ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. युनाटेड वे ऑफ मुंबई ही स्थानिक संस्था आणि नागरिकांच्या साहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

वाहतूक विभागाच्या भाषेत अपघात प्रवण क्षेत्रास ब्लॅक स्पॉट असे म्हणतात. या ५८ पैकी २० ब्लॅक स्पॉटवर युनाटेड वे ऑफ मुंबईने अभ्यास करून अपघात होऊ नये, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी संस्थेने शनिवारी पहिली बैठक घाटकोपर येथील रमाबाई नगर येथे घेतली. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुंबईत ५८ अपघात प्रवण क्षेत्र; अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेचा पुढाकार

मुंबई हे जलदगतीचे शहर समजले जाते. येथे रस्ते अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघात रोखण्यासाठी युनायटेड वे मुंबई ही संघटना आता पुढे आली आहे. या संस्थेने घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये याबाबत स्थानिक नागरिक, संस्था, वाहतूक पोलीस यांची बैठक घेऊन जनजागृती करत पुढील दिशा ठरवली.

अपघात कमी करण्यासाठी २ वर्षाचा कार्यकाळ ठरवण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थेने 'स्लो डाऊन' हा प्रकल्प हाती घेतला आहे. युनायटेड फॉर रोड सेफ्टी या संस्थेच्या मदतीने हा प्रकल्प राबवला जात आहे.

पोलिसांनी मुंबईमधील ५८ अपघात प्रवण क्षेत्रांची यादी दिली आहे. त्यातील २० अपघात प्रवण क्षेत्रात अति वेगामुळे अपघात होत आहेत. तेथे प्रथम लक्ष देण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि छेडा नगर जंक्शन ही दोन ठिकाणे त्यामध्ये येतात. यासाठी मुंबई आयआयटीची मदत देखील घेतली जाणार आहे. त्यासाठी अहवालही तयार करण्यात येणार आहे. हे काम पुढील २ वर्षे चालणार आहे, असे युनाटेड वे मुंबईचे अजय गोवले यांनी सांगितले.

  • अशी आहेत अपघात क्षेत्र -
  1. मेघदूत ब्रिज, माझगाव
  2. बेरिस्टर नाथ पै जंक्शन, माझगाव
  3. हाजीअली जंक्शन
  4. बेकरी गफारखान ब्रिज, वरळी नाका
  5. सानेगुरुजी उद्यान समोरील रस्ता, प्रभादेवी
  6. उमर्शी बाप्पा चौक सेंट्रल रोड सायन ट्रॉम्बे रोड चेंबूर
  7. वाय जंक्शन सायन वांद्रे लींक रोड धारावी
  8. सीएसटी ब्रिजजवळ कुर्ला बस डेपो कुर्ला पश्चिम
  9. छेडा नगर, एससीएलआर ब्रिज, चेंबूर
  10. अमर महल जंक्शन, ठाणे वाहिनी
  11. पूर्व द्रुतगती महामार्ग, रमाबाई नगर, घाटकोपर
  12. गोदरेज घोडा गेट सिग्नल, विक्रोळी
  13. आयआयटी मेन गेट, पवई
  14. ऐरोली टोल नाका जवळ, ऐरोली मुलुंड रस्ता
  15. सीलिंक, माहीम कॉजवे जंक्शन, वांद्रे पश्चिम
  16. सरस्वती विद्या मंदिर, माहीम फाटक जवळ, माहीम
  17. दुर्गा नगर जंक्शन जे.व्ही.एल.आर रोड, जोगेश्वरी
  18. शिंपोली नाका लिंक रोड, शिंपोली गोराई रोड, बोरीवली पश्चिम
  19. मेट्रो मॉल, मागाठाणे डेपो ब्रिज, बोरीवली पूर्व
  20. संजय गांधी नॅशनल पार्क गेट पुलाच्या खाली, बोरीवली पूर्व

Intro:मुंबई ।

मुंबईत 58 अपघात प्रवण क्षेत्र असून त्यापैकी 20 ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. युनाटेड वे ऑफ मुंबई ही
स्थानिक संस्था आणि नागरिकांच्या साहाय्याने प्रकल्प राबवत आहे.
वाहतूक विभागाच्या भाषेत अपघात प्रवण क्षेत्रास ब्लॅक स्पॉट असे म्हणतात. या 58 पैकी 20 ब्लॅक स्पॉटवर युनाटेड वे ऑफ मुंबईने अभ्यास करून अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न चालवले आहेत. संस्थेने शनिवारी पहिली बैठक घाटकोपर येथील रमाबाई नगर येथे घेतली. स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.
Body:मुंबई हे जलदगतीचे शहर समजले जाते. येथे रस्ते अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघात रोखण्यासाठी युनायटेड वे मुंबई ही संघटना पुढे आली आहे. संस्थेने घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर मध्ये या बाबत स्थानिक नागरिक, संस्था, वाहतूक पोलीस यांची बैठक घेऊन जनजागृती करत पुढील दिशा ठरविली.

अपघात कमी करण्यासाठी 2 वर्षाचा कार्यकाळ ठरवण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिकांची मदत घेण्यात येणार आहे. 'स्लो डाऊन' हा प्रकल्प हाती घेतला आहे. युनायटेड फॉर रोड सेफ्टी या संस्थेच्या मदतीने हा प्रकल्प मुंबईत राबविला जात आहे

पोलिसांनी मुंबईमधील 58 अपघात प्रवण क्षेत्रांची यादी दिली आहे. त्यातील 20 अपघात प्रवण क्षेत्रात अति वेगामुळे अपघात होत आहेत. तेथे प्रथम लक्ष देण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि छेडा नगर जंक्शन ही दोन ठिकाणे त्यात येतात. या बाबत रमाबाई आंबेडकर नगर येथे या संस्थेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने सामजिक संस्था, मंडळ इत्यादीबरोबर बैठक घेतली आहे. यात स्थानिक नागरिकांचा सहभाग असलेला रोड सेफ्टी क्लब तयार करण्यात येणार आहे.

मुंबई आयआयटीची मदत देखील घेतली जाणार आहे. अहवाल देखील तयार करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्ष मुंबईत अशा प्रकारे वीस अपघात प्रवण क्षेत्रावर काम चालणार आहे, असे युनाटेड वे मुंबईचे अजय गोवले यांनी सांगितले.
-- 

कोणते आहेत अपघाती क्षेत्र

मेघदूत ब्रिज, माझगाव

बेरिस्टर नाथ पै जंक्शन, माझगाव

हाजीअली जंक्शन

बेकरी गफारखान ब्रिज, वरळी नाका

सानेगुरुजी उद्यान समोरील रस्ता, प्रभादेवी

उमर्शी बाप्पा चौक सेंट्रल रोड सायन ट्रॉम्बे रोड चेंबूर

वाय जंक्शन सायन वांद्रे लींक रोड धारावी

सीएसटी ब्रिज जवळ कुर्ला बस डेपो कुर्ला पश्चिम

छेडा नगर , एससीएलआर ब्रिज, चेंबूर

अमर महल जंक्शन , ठाणे वाहिनी,

पूर्व द्रुतगती महामार्ग , रमाबाई नगर, घाटकोपर

गोदरेज घोडा गेट सिग्नल, विक्रोळी

आयआयटी मेन गेट, पवई

ऐरोली टोल नाका जवळ, ऐरोली मुलुंड रस्ता

सीलिंक, माहीम कॉजवे जंक्शन, वांद्रे पश्चिम

सरस्वती विद्या मंदिर , माहीम फाटक जवळ, माहीम

दुर्गा नगर जंक्शन जे व्ही एल आर रोड ,जोगेश्वरी

शिंपोली नाका लिंक रोड, शिंपोली गोराई रोड, बोरीवली पश्चिम

मेट्रो मॉल , मागाठाणे डेपो ब्रिज , बोरिवली पूर्व

संजय गांधी नॅशनल पार्क गेट पुलाच्या खाली, बोरीवली पूर्व

गायकवाड नगर , यु ब्रिज , वेस्टन एक्सप्रेस हायवेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.