ETV Bharat / state

बोरिवलीत मगरीच्या पिल्लांची तस्करी; वनक्षेत्रपाल पथकाच्या कारवाईत तिघांना अटक

author img

By

Published : Sep 17, 2019, 7:22 PM IST

बोरिवली वनक्षेत्रपाल पथकाने केलेल्या कारवाईमध्ये मगरीच्या दोन पिल्लांना हस्तगत केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन दुर्मिळ पिल्लांना बसमधील प्रवाशी बॅगेत ठेवण्यात आले होते. वनक्षेत्रपाल पथकाने धाड मारून ही पिल्ले हस्तगत ताब्यात घेतली.

बोरिवलीत मगरीच्या पिल्लांची तस्करी

मुंबई - बोरिवली वनक्षेत्रपाल पथकाने केलेल्या कारवाईमध्ये मगरीच्या दोन पिल्लांना हस्तगत केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन दुर्मिळ पिल्लांना बसमधील प्रवाशी बॅगेत ठेवण्यात आले होते. वनक्षेत्रपाल पथकाने धाड मारून ही पिल्ले हस्तगत ताब्यात घेतली.

हेही वाचा - मुंबईत ६७२ कोटी खर्च करून शीव रुग्णालयाच्या तीन नवीन इमारती बांधणार

सोमवारी बोरिवली परिसरात एमएच १२ क्यूडब्लू ९६१७ या प्रवासी बसच्या डिक्कीत मगरीची दोन पिल्ले लपवण्यात आली होती. या प्रकरणी बसचा वाहनचालक मोहम्मद अब्दुल रहिम हाफिस (वय-३३) खुद्दुस लतीफ बेग (वय-३८), शिवाजी बलाया (२८) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपी हे हैदराबाद व कर्नाटक येथील राहणारे आहेत. हस्तगत करण्यात आलेले मगरीची पिल्ले ही वन्य प्राणी वन संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित वन्यप्राणी असून यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. याच कायद्यानुसार आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -नाणारचं झालं तेच आरेचं होईल - उध्दव ठाकरे

हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...

Intro:वनक्षेत्रपाल ठाणे बोरिवली पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून करण्यात आलेल्या कारवाईत मुंबईतील बोरीवली परिसरातून दोन दुर्मिळ मगरीच्या पिल्लांची तस्करी केली जात असताना धाड मारून हस्तगत करण्यात आले आहे. Body:सदरची कारवाई 16 सप्टेंबर रोजी करण्यात आलेली असून बोरिवली परिसरात MH 12 QW 9617 या
प्रवासी बसच्या डिक्कीत ही मगरीची पिल्लं लपविण्यात आली होती. या प्रकरणी बस चा वाहनचालक मोहम्मद अब्दुल रहिम हाफिस (33) खुद्दुस लतीफ बेग (38) , शिवाजी बलाया (28) या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे . अटक आरोपी हे हैद्राबाद व कर्नाटक मधील राहणारे आहेत. हस्तगत करण्यात आलेले मगरीची पिल्ल हि वन्य प्राणी वन संरक्षण अधिनियम 1972 नुसार संरक्षित वन्यप्राणी असून यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.