ETV Bharat / state

'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे देशात 1992 सारखी परिस्थिती उद्भवणार नाही'

रामजन्मभूमीच्या आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान राहिले आहे. या आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे 1992 सारखी परिस्थिती देशात उद्भवणार नाही, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भांडुप येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Nov 9, 2019, 11:23 AM IST

मुंबई - अयोध्या रास जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार असून संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लगले आहे. रामजन्मभूमीच्या आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान राहिले आहे. या आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे 1992 सारखी परिस्थिती देशात उद्भवणार नाही, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भांडुप येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा; मात्र, मुख्यमंत्री शिवसेनेचाही होऊ शकतो'

राज्यातील सत्ता स्थापनेतील घडामोडीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "मी रोज सकाळी तुमच्यासोबत बोलत आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनातील जो संताप काल प्रकट केला. याला आमच्या शब्दात चाबकाचे फटके मारने असेच म्हणावे लागेल. शेवटचा हातोडा साहेबांनी काल मारला आहे. जनतेची ही भावनाच त्यांनी काल व्यक्त केली"

Intro:
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे 1992 सारखी परिस्थिती देशात उद्भवणार नाही शिवसेना नेते संजय राऊत

रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार असून संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष असून
रामजन्मभूमीच्या आंदोलनात शिवसेनेचे योगदान मोठं राहिलंय असून यात अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भांडुपच्या पत्रकार परिषदेत सांगितलेBody:
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे 1992 सारखी परिस्थिती देशात उद्भवणार नाही शिवसेना नेते संजय राऊत

रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार असून संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष असून
रामजन्मभूमीच्या आंदोलनात शिवसेनेचे योगदान मोठं राहिलंय असून यात अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भांडुपच्या पत्रकार परिषदेत सांगितले

बाबरीचा मस्जिदचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते .त्यावेळी देशातील काही मोठे नेते त्या घटनेशी आमचा काही सबध नाही
.असे सांगत होते आता हेच नेते अयोध्या प्रकरणाचे श्रेय घेत आहेत.तेव्हा देशातून बाळासाहेब पुढे येत म्हणाले होते सैनिकांनी जर ते काम केले असेल तर मला गर्व आहे शिवसेनिकांचा त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राममंदिरचा मुद्दा थंड झाला होता तेव्हा दोन वेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात आम्ही तिथे गेलो होतो आजच्या तारखेला उद्धव ठाकरेंचे योगदान महत्वाचं राहील असून आज देशातल्या जनतेलाचा दिवस महत्वाचं असून शरयू नदीत वाहणार जितके पाणी वाहत होते त्या पेक्षा जास्त आम्ही डोळ्यांनी रक्ताचे पाट वाहत असल्याचे पाहिलंय असून त्या ठिकाणी मंदिर नक्की बनणार आहे. रामाची कृपा आमच्यावर राहिली असल्याने निर्णय आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही अयोध्येला जाणार आहोत
राज्यातील सत्ता स्थापनेतील घडामोडीवर बोलताना संजय राऊत म्हणाले मी रोज सकाळी तुमच्याशी बोलतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काल त्यांच्या मनातील जो संताप आहे .तो काल प्रकट केला असून आमच्या शब्दात चाबकाचे फटके मारने असेच म्हणावे लागेल शेवटचा हातोडा साहेबांनी काल मारला आहे जनतेची ही भावना होती ती त्यांनी काल व्यक्त केलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.