ETV Bharat / state

युपीएससीत राज्यातून सृष्टी देशमुख अव्वल, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला - MAHARASTRA UPSC 2019

यंदा युपीएससी परीक्षा पास होण्यात मराठी मुलांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. देशपातळीवर सृष्टी देशमुखचा पाचव्या क्रमांक असून महाराष्ट्रात ती प्रथम आली आहे.

सृष्टी देशमुख
author img

By

Published : Apr 5, 2019, 11:57 PM IST

मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत आयआयटी मुंबईचा कनिष्क कटारीया देशात पहिला आला आहे. तर अक्षय जैन दुसऱ्या स्थानावर आला असून जुनैद अहमदने तीसरे स्थान पटकावले आहे. देशपातळीवर सृष्टी देशमुखचा पाचवा क्रमांक असून महाराष्ट्रातून ती प्रथम आली आहे.

यंदा युपीएससी परीक्षा पास होण्यात मराठी मुलांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी जाहीर झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालामध्ये मराठी टक्का खूप कमी होता. मात्र, यंदा ही टक्केवारी वाढली आहे.

तृप्ती धोडमिसे ही १६ व्या क्रमांकावर आहे. वैभव गोंदणे २५, मनिषा आव्हाळे ३३ आणि हेंमत पाटील ३३ व्या क्रमांकावर आला आहे. एकूण पहिल्या १०० विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येदेखील मराठी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे युपीएससीच्या निकालातून समोर आले आहे.

Intro:युपीएससीत राज्यातून सृष्टी देशमुख अव्वल
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

(फोटो कनिष्क कटारिया आणि सृष्टी देशमुख)
मुंबई, ता. 5:
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहिर जाला. या परीक्षेत आयआयटी मुंबईतील विद्यार्थी कनिष्क कटारीया देशात पहिला आला आहे. अक्षय जैन दुसऱ्या तर जुनैद अहमद तिसरा आला आला आहे. देशस्तरावर सृष्टी देशमुख ही पाचव्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातुन ती अव्वल ठरली आहे
यंदा युपीएससीच्या निकालामध्ये मराठी मुलांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. आयोगाच्यावतीने २॰१८ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकालामध्ये पास होणाऽया मराठी मुलांची संख्या वाढली असल्याचे आकडेवारीनुसार कळाले. गेल्यावर्षी जाहिर जालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालामध्ये मराठी टक्का खूप कमी होता मात्र यंदा ही टक्केवारी वाढली आहे. या युपीएससीच्या निकालामध्ये देशस्तरावर सृष्टी देशमुख पाचव्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात पहिली आली आहे. तृप्ती धोडमिसे १६ व्या क्रमांकावर आली असून ती पुण्यातील युनिक अकादमीची विद्यार्थीनी आहे. वैभव गोंदणे २५, मनिषा आव्हाळे ३३ आणि हेंमत पाटील ३३ व्या क्रमांकावर आला आहे. एकूण पहिल्या १॰॰ विद्यार्थ्यांची आकडेवारी यावेळी देण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील मराठी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणिय असल्याचे युपीएससीच्या आज जाहीर झालेल्या निकालातून समोर आले आहे.

Body:युपीएससीत राज्यातून सृष्टी देशमुख अव्वलConclusion:युपीएससीत राज्यातून सृष्टी देशमुख अव्वल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.