ETV Bharat / state

कलावंतांच्या दीपस्तंभाला अनेकांची श्रद्धांजली - श्रीराम लागू

नटसम्राट श्रीराम लागू यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवर श्रद्धांजली अर्पण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी त्यांना अनेक कलावंतांसाठी दीपस्तंभ म्हणत श्रद्धांजली वाहिली.

shriram lagoo twitter
श्रीराम लागू
author img

By

Published : Dec 17, 2019, 10:51 PM IST

Updated : Dec 18, 2019, 12:37 AM IST

मुंबई - नटसम्राट श्रीराम लागू यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांना सर्वांत नैसर्गिक अभिनेत्यांपैकी एक म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

  • R I P. One of the most natural spontaneous actors, Dr. Shreeram Lagoo sahab leaves us. Did several films way back. Unfortunately never got to work with him in the past 25/30 years. He had a retired life in Pune. Love you Dr. Sahab. pic.twitter.com/H8mESIX1kv

    — Rishi Kapoor (@chintskap) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई श्रद्धांजली अर्पण केली.

  • विख्यात रंग-चित्रकर्मी नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय रंगभूमी आणि चित्रपटविश्वात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. रंगभूमीबरोबरच समाजाला नैतिक, सामाजिक भान देणारे कृतिशील विचारवंत म्हणून त्यांचे कार्य महाराष्ट्राला दिशादर्शक राहील.

    — Subhash Desai (@Subhash_Desai) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा डॉ. लागूंनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोचवली. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक कलावंतासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीची तसेच हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली, अशा शब्दात दुःख व्यक्त करत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

  • आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ श्रीराम लागु यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/3Yby0oaVf2

    — Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना "अभिनय जगतातील 'सिंहासन'" असल्याचे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली.

  • अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे त्यांना "अनेक कलावंतांसाठी दीपस्तंभ" म्हणत त्यांना श्रद्धांजली दिली.

  • अनेक बहारदार कलाकृती तसेच भूमिका आपल्या अभिनयकौशल्याने अजरामर करणारे डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड गेले. कागदावरील व्यक्तिरेखा रंगमंचावर सजीव करणारे मनस्वी अभिनेते आपल्यातून गेले. अनेक कलावंतांसाठी दीपस्तंभ असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली!#drshiramlagoo pic.twitter.com/YHmDAawXVp

    — Sunil Tatkare (@SunilTatkare) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

shriram lagoo twitter

Conclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 12:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.