ETV Bharat / state

Shraddha Murder Case : आफताबच्या कुटुंबाचाही सखोल तपास व्हावा - विकास वालकर - Aftab family investigated

श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर प्रथमच श्रद्धाचे वडील विकास हे प्रसिद्धी माध्यमांसमोर आले. त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यावर कामात दिरंगाईचा ठपका ठेवला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

Shraddha Murder Case
आफताबच्या कुटुंबाचाही सखोल तपास व्हावा
author img

By

Published : Dec 9, 2022, 1:27 PM IST

Updated : Dec 9, 2022, 5:03 PM IST

मुंबई : दिल्ली आणि वसई पोलीस यांचा संयुक्त तपास योग्य पद्धतीने सुरू ( Shraddha Murder Case )आहे. आफताबच्या कुटुंबाचाही सखोल तपास ( Aftab family investigated ) व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले ( Devendra Fadnavis justice assurance ) आहे. आफताब व त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे. नीलम गोऱ्हे आणि किरीट सोमय्या यांनी घरी येऊन मला धीर दिला त्याबद्दल आभार. जेवणाचा आणि इतर खर्च किरीट सोमय्या यांनी केला. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे संयुक्तपणे काम सुरु आहे. तुळींज पोलीस ठाण्याकडून सुरुवातीला असहकार्य मिळाले. अन्यथा माझी मुलगी आता जिवंत असती. असे श्रद्धाच्या वडिलांनी म्हटले आहे.

विकास वालकर

संपूर्ण प्रकरण : 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर (live in partner murder case) श्रद्धा वालकरची हत्या ( shraddha walker murder case Delhi ) करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक ( Aftab amin poonawa arrested ) करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आफताबने श्रद्धाची हत्या करून (Aftab killed shraddha Walkar) तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले ( shraddha walker body dismembered ) आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले होते.

सीमा कुशवाह

श्रद्धाचा मृत्यू दुःखदायक : श्रद्धा वालकर हिचे दिल्लीत तिच्यासोबत राहणाऱ्या प्रियकर आफताप पुनावाला याने हत्या केली. त्यानंतर प्रथमच श्रद्धाचे वडील विकास हे प्रसिद्धी माध्यमांसमोर आले आणि तुळींज पोलीस ठाण्यावर ठपका ठेवला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी विकास पालकर यांनी केली आहे. अठरा वर्षा नंतर दिल्या जाणाऱ्या स्वतंत्र्यावरती विचार व्हायला हवा तसेच माझ्या मुलीचे जे झाले ते अत्यंत दुःखदायक असून यापुढे असे कोणाचे होऊ नये अशी माझी अपेक्षा असल्याचे विकास वालकर यांनी सांगितले.

तुळींज पोलीस ठाण्यावर ठपका : पत्रकार परिषदेत विकास वालकर यांनी सांगितले की, ज्या मोबाईल अँपमुळे समस्या निर्माण होत आहेत, त्यावर निर्बंध असायले हवे. 23 सप्टेंबर 2022 मी तुळींज पोलीस स्टेशनला गेलो होतो. मात्र, हवे तसे सहकार्य मिळाले नाही, 3 ऑक्टोबरला तक्रार दाखल झाली. 26 सप्टेंबरला आफतापसोबत बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्याला श्रद्धाशी संपर्क होत नसल्याने श्रद्धा कुठे असल्याबाबत विचारणा केली त्यावेळी त्याने मला श्रद्धा कुठे आहे हे माहीत नसल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्याला ती 3 वर्ष तुझ्यासोबत राहत होती तर तुझी जबाबदारी होती असं मी सांगितलं.

पोलीसांच्या कारवाईत दिरंगाई : पोलीस ठाणे कारवाई थोडीशी दिरंगाई केली. त्यामुळे मला खूप त्रास झाला. अन्यथा माझी मुलगी आज जिवंत असली असती दिरंगाई करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायला हवी असे देखील विकास वालकर यांनी सांगितले. माझ्या संपर्काआधीच जास्त आफतापने तिला घर सोडण्याआधी शिकवून ठेवले होते. आफताफला फाशीची शिक्षा व्हायला हवी तसेच त्याच्या आई-वडिलांचा देखील यात सहभाग असल्याने त्यांना देखील शिक्षा व्हायला हवी अशी मागणी विकास वालकर यांनी केली आहे.

राजकीय नेत्यांकडून सहकार्य : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घरी येऊन मला धीर दिला त्याबद्दल विकास वालकर यांनी आभार मानले. तसेच दिल्लीला जाण्याचा एअर खर्च आणि खाणे पिणे यांचा खर्च किरीट सोमय्या यांनी केला. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे संयुक्तपणे काम सुरु आहे. तुळींज पोलीस ठाण्याकडून सुरुवातीला असहकार्य मिळाले. अन्यथा माझी मुलगी आता जिवंत असती अशी खंत विकास वालकर यांनी व्यक्त केली.

न्याय मिळवून देणार : दिल्ली गव्हर्नर बैझल आणि साऊथ दिल्ली पोलीस यांनी मिळून मला आश्वासन दिले आहे की आम्ही न्याय मिळवून देणार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Last Updated : Dec 9, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.