ETV Bharat / state

शिवसेना आमदार रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार..

लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना घेऊन अयोध्येला येतो, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आले आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्यांनी सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जावे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री आमदारांसह अयोध्येला कधी जाणार याची तारीख निश्चित केली जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत - शिवसेना खासदार
संजय राऊत - शिवसेना खासदार
author img

By

Published : Jan 6, 2020, 10:02 PM IST

Updated : Jan 6, 2020, 11:02 PM IST

मुंबई - अयोध्येच्या वादग्रस्त जागेचा निकाल लागल्यावर पुन्हा एकदा रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जाणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेपूर्वी म्हटले होते. अखेर लवकरच उद्धव ठाकरे त्यांचा शब्द पूर्ण करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विजयी आमदारांना घेऊन अयोध्या निकालानंतर प्रथमच रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शिवसेना आमदार रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार..

लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना घेऊन अयोध्येला येतो, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आले आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्यांनी सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जावे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री आमदारांसह अयोध्येला कधी जाणार याची तारीख निश्चित केली जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.

ही मोहीम नसून एक मराठी माणूस भावना व्यक्त केली-

शरद पवार यांनी राष्ट्रपती व्हावे, ही माझी मोहीम नसून एक मराठी माणूस व त्यांचा एक चाहता म्हणून मी भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता आहे. ती संधी भविष्यात त्यांना मिळायला हवी. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या देशात आहे. त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन शरद पवार यांनी राष्ट्रपती व्हावे, ही भूमिका पुढे नेली पाहिजे. महाराष्ट्राचे आकडे आमच्या बाजूने नव्हते, शेवटी आवश्यक आकडे आम्ही आमच्या बाजूने बनवले आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. आकड्यांचा खेळ दुसऱ्या बाजूलाच सुरू होता. तसाच आकडा आता लागेल आणि पवार राष्ट्रपती होतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:मुंबई- अयोध्येचा निकाल लागल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जाणार असे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेपूर्वी म्हटलं होतं. अखेर लवकरच उद्धव ठाकरे यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विजयी आमदारांना घेऊन अयोध्या निकालानंतर प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Body:लोकसभेच्या वेळी उध्दव ठाकरे यांनी सर्व खासदारांना घेऊन अयोध्येला येतो अस म्हटलं होतं. महाराष्ट्राच मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आलं आहे, त्यामुळे आमची इच्छा आहे त्यांनी सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जावं. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आमदारांसह अयोध्येला कधी जाणार याची तारीख निश्चित केली जाईल असे राऊत यांनी सांगितले.
शरद पवार यांनी राष्ट्रपती व्हावं ही माझी मोहीम नसून एक मराठी माणूस व त्यांचा एक चाहता म्हणून मी भावना व्यक्त केल्यात. शरद पवार यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता आहे. ती संधी भविष्यात त्यांना मिळायला हवी. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या देशात आहे. त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन शरद पवार राष्ट्रपती व्हावे हे कार्य पुढे नेलं पाहिजे. महाराष्ट्र आकडे आमच्या बाजूने नव्हते शेवटी आकडे आम्ही आमच्या बाजूने बनवले. महाराष्ट्रात सत्ता बनत होती तेव्हा आकडे आमच्या बाजूने नव्हते, आकड्यांचा खेळ दुसऱ्या बाजूलाच सुरू होता. आता आकडा लागेल आणि पवार राष्ट्रपती होतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Conclusion:

Last Updated : Jan 6, 2020, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.